आपली ग्रामपंचायत इमनगावं.

  • Home
  • आपली ग्रामपंचायत इमनगावं.

आपली ग्रामपंचायत इमनगावं. Village Development

05/09/2024

ग्रामपंचायत इमनगाव, डास निर्मूलन मोहीम, संपूर्ण गावं,वस्ती धूर फवारणी.

30/08/2024
30/08/2024

साथीचे आजार गावामधे वेगाने पसरत असल्याने ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळसिंग यांच्या संयुक्त विद्यमाने डास निर्मूलन व जनजागृती मोहीम राबवण्यात आली.

धन्यवाद डॉ.बेग साहेब व त्यांच्या टीमचे.

30/08/2024

चिकन गुनिया,डेंग्यू डास निर्मूलन मोहीम ग्राम पंचायत इमनगाव आणि आरोग्य अधिकारी व कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्र, टाकळशिंग ता.आष्टी जिल्हा बीड.

सार्वजनिक आरोग्य अबाधित ठेवणे हेचं आमचे प्रथम कर्तव्य.
धन्यवाद डॉ.बेग साहेब व कर्मचारी वृंद...

24/08/2024
24/08/2024

पंगत क्रमांक 05. अखंड हरिनाम सप्ताह मौजे इमनगाव ता.आष्टी जिल्हा बीड.
आजचे दुपारचे जेवण आणि संध्याकाळची पंगत तयारी....

24/08/2024

पंगत क्रमांक 05. अखंड हरिनाम सप्ताह मौजे इमनगाव ता.आष्टी जिल्हा बीड.
महाप्रसाद व्यवस्था करतांना पंगत 05 चे मानकरी.

*78 वा स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रथम नागरिक म्हणून गावच्या सरपंच शोभाबाई लष्कर यांच्या हस्ते आज मौजे इमनगाव येथील...
15/08/2024

*78 वा स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रथम नागरिक म्हणून गावच्या सरपंच शोभाबाई लष्कर यांच्या हस्ते आज मौजे इमनगाव येथील जिल्हा परिषद शाळा येथे ध्वजारोहण करण्यात आले. लोकशाही जिंदाबाद. जय हिंद.

भावपूर्ण श्रद्धांजली...कळवण्यात अत्यंत दुःख होत आहे की, आमच्या गावचे रहिवासी, श्री.सत्यवान गाडे (आबा)  यांचे दिर्घ आजारा...
13/08/2024

भावपूर्ण श्रद्धांजली...
कळवण्यात अत्यंत दुःख होत आहे की, आमच्या गावचे रहिवासी, श्री.सत्यवान गाडे (आबा) यांचे दिर्घ आजाराने उपचारा दरम्यान मृत्यू झाला. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.

*आदरणीय भैय्यासाहेब यांचा युवा संवाद दौऱ्यदरम्यान नियोजित बैठक मौजे इमनगाव येथे संपन्न.*     *युवकांचा उत्तम प्रतिसाद आण...
12/08/2024

*आदरणीय भैय्यासाहेब यांचा युवा संवाद दौऱ्यदरम्यान नियोजित बैठक मौजे इमनगाव येथे संपन्न.*
*युवकांचा उत्तम प्रतिसाद आणि विविध विषयांवरील महत्त्वपूर्ण चर्चा.*

*सर्व युवा बिग्रेड आणि नियोजन समितीचे मौजे इमनगाव तर्फे हार्दिक आभार.*

*आभारी,*
*अनिल लष्कर,*
उपसरपंच.

Address

मू. इमनगावं पोस्ट-शिराळ ता. आष्टी जि. बीड

414208

Telephone

+918262936161

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपली ग्रामपंचायत इमनगावं. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to आपली ग्रामपंचायत इमनगावं.:

Shortcuts

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share