21/08/2026
आजची गोड बातमी... 👶
आज पंडित हॉस्पिटल, अहिल्यानगरमध्ये अनेक चिमुकल्या पाहुण्यांचं आनंदात स्वागत झालं! 🎉
नवीन बाळाच्या आगमनाने आनंदी झालेल्या सर्व कुटुंबियांचं मनःपूर्वक अभिनंदन. या आयुष्यातील सर्वात खास क्षणी आमच्यावर विश्वास टाकलात, त्यासाठी मनापासून धन्यवाद.
प्रत्येक आई-बाळ सुरक्षित असावं, हा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. तुमच्या आनंदात सहभागी होता आलं, हीच आमच्यासाठी सर्वात मोठी समाधानाची गोष्ट.
आपल्या सगळ्या चिमुकल्यांना निरोगी, आनंदी आणि उज्ज्वल आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
– डॉ. हृषिकेश पंडित व डॉ. मोनिका पंडित
#आजचीगोडबातमी #आईआणिबाळ #विश्वासाचीसाथ