Janorkar Hospital Akola

  • Home
  • Janorkar Hospital Akola

Janorkar Hospital Akola Center for Advanced Spine Care and Orthopaedics

ताल वाजे, मृदंग वाजे, वाजे हरीचा वीणा... 🪕🚩माऊली निघाले पंढरपूर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला! 🙏आषाढी एकादशीच्या पवित्र पर्...
25/07/2026

ताल वाजे, मृदंग वाजे, वाजे हरीचा वीणा... 🪕🚩
माऊली निघाले पंढरपूर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला! 🙏

आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🌼
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या कृपेने आपल्या आणि आपल्या परिवाराच्या जीवनात उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी, आनंद आणि शांतता नांदो, हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना. 🙏✨

आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. या पावन दिवशी निरोगी आणि आनंदी जीवनाचा संकल्प करूया.

📍 जानोरकर हॉस्पिटल, अकोला

हिंदवी स्वराज्याचा सुवर्णक्षण! 🚩६ जून १६७४ — हा दिवस फक्त राज्याभिषेकाचा नव्हता, तर स्वाभिमान, पराक्रम आणि स्वराज्याच्या...
06/06/2026

हिंदवी स्वराज्याचा सुवर्णक्षण! 🚩
६ जून १६७४ — हा दिवस फक्त राज्याभिषेकाचा नव्हता, तर स्वाभिमान, पराक्रम आणि स्वराज्याच्या स्वप्नाला मिळालेल्या अधिकृत मान्यतेचा दिवस होता. 👑
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने संपूर्ण हिंदवी स्वराज्याला नवी ओळख, नवी दिशा आणि नवा आत्मविश्वास दिला. आजही महाराजांचे विचार, धैर्य आणि जनकल्याणकारी शासन आपल्याला प्रेरणा देत राहते.
जय भवानी! जय शिवाजी! 🚩⚔️
🚩👑

गुढीपाडवा व मराठी नववर्ष निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🚩✨📍 जानोरकर हॉस्पिटल – ऍडव्हान्स स्पाईन केअर, अकोला📞 73509311...
19/03/2026

गुढीपाडवा व मराठी नववर्ष निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🚩✨
📍 जानोरकर हॉस्पिटल – ऍडव्हान्स स्पाईन केअर, अकोला
📞 7350931119
#मराठी Shruti Karale Janorkar Prashant Janorkar

10/03/2026

“मणक्याच्या आरोग्यासाठी घेतलेलं एक महत्त्वाचं पाऊल!” 🦴✨

दि. ६ मार्च २०२६ रोजी आयोजित मणक्याच्या आजाराचे तपासणी शिबिर यशस्वीपणे पार पडले. अनेक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला आणि मणक्याशी संबंधित समस्या, न्यूरोपॅथी, बीएमडी, युरिक अ‍ॅसिड व व्हिटॅमिन डी तपासणी करून घेतली.

आपल्या आरोग्यासाठी पुढे येऊन प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार. 🙏
भविष्यातही अशा आरोग्य उपक्रमांद्वारे सेवा देत राहू.

📍 जानोरकर हॉस्पिटल, अकोला

Shruti Karale Janorkar Prashant Janorkar

जागतिक महिला दिननिमित्त हार्दिक शुभेच्छा..! 🙏👍💐📍 जानोरकर हॉस्पिटल – ऍडव्हान्स स्पाईन केअर, अकोला📞 7350931119            ...
08/03/2026

जागतिक महिला दिन
निमित्त हार्दिक शुभेच्छा..! 🙏👍💐

📍 जानोरकर हॉस्पिटल – ऍडव्हान्स स्पाईन केअर, अकोला
📞 7350931119

स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणिते प्रत्यक्षात आणणाऱ्याछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा 🙏जय भवानी 🚩 जय शिवाजी 🔥   ...
19/02/2026

स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि
ते प्रत्यक्षात आणणाऱ्या
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा 🙏
जय भवानी 🚩 जय शिवाजी 🔥

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा…!📍 जानोरकर हॉस्पिटल – ऍडव्हान्स स्पाईन केअर, अकोला📞 7350...
26/01/2026

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा…!
📍 जानोरकर हॉस्पिटल – ऍडव्हान्स स्पाईन केअर, अकोला
📞 7350931119


मकरसंक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!📍 जानोरकर हॉस्पिटल – ऍडव्हान्स स्पाईन केअर, अकोला📞 7350931119               #...
14/01/2026

मकरसंक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
📍 जानोरकर हॉस्पिटल – ऍडव्हान्स स्पाईन केअर, अकोला
📞 7350931119
#मणक्याचा_उपचार
ंक्रांति

२०२६ हे वर्ष नवे विचार, नवे संकल्प आणि नवी ऊर्जा घेऊन येवो. जनतेच्या अपेक्षांना न्याय देत, एकजुटीने काम करत विकास, विश्व...
01/01/2026

२०२६ हे वर्ष नवे विचार, नवे संकल्प आणि नवी ऊर्जा घेऊन येवो. जनतेच्या अपेक्षांना न्याय देत, एकजुटीने काम करत विकास, विश्वास आणि समृद्धीचा नवा अध्याय आपण सर्वजण मिळून लिहूया.
Happy New Year 2026 🎊

📍 जानोरकर हॉस्पिटल – ऍडव्हान्स स्पाईन केअर, अकोला
📞 7350931119
#मणक्याचा_उपचार

भाऊबीज निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !📍 जानोरकर हॉस्पिटल – ऍडव्हान्स स्पाईन केअर, अकोला📞 7350931119               #म...
23/10/2025

भाऊबीज निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
📍 जानोरकर हॉस्पिटल – ऍडव्हान्स स्पाईन केअर, अकोला
📞 7350931119
#मणक्याचा_उपचार

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Janorkar Hospital Akola posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share