31/07/2026
अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल शाखा आटपाडी येथे डॉ अभिनंदन पाटील सर ( रेटिना स्पेशालिस्ट ) शनिवार दि. 01/08/2026 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 5.00 पर्यँत रुग्ण तपासणी साठी उपलब्ध असतील.
कृपया तपासणी साठी येताना रुग्णांनी शक्यतो फोन करून Appointment घ्यावी.
Call for Appointment - 02343/299199
Mob. 092269 99199