Ideal Skill Development Academy, Atpadi

Ideal Skill Development Academy, Atpadi Best Skill Development Platform for Students of Grade 1st to Graduation...

03/11/2025
अजूनही गणिताच्या बेसिक कन्सेप्ट्स जमत नाहीत...???भरपूर क्लास लावले परंतु गणिताचा प्रोब्लेम अजून काही सुटला नाही...???अजू...
17/04/2025

अजूनही गणिताच्या बेसिक कन्सेप्ट्स जमत नाहीत...???
भरपूर क्लास लावले परंतु गणिताचा प्रोब्लेम अजून काही सुटला नाही...???
अजून किती दिवस गणित अवघड आहे, अस म्हणत बसणार आहे...???
अजून किती दिवस गणित विषयाच घोंगडं भिजत ठेवणार आहे...???

पालकांनो आता तरी जागे व्हा, आपल्या पाल्याचा गणित विषय किती पक्का / कच्चा आहे, हे आताच जाणून घ्या...

कारण, आता गणित विषय सोप्या पद्धतीने समजून घेऊन त्यामध्ये प्राविण्य मिळविण्याची योग्य वेळ आली आहे...

गणितामध्ये पाढे असो किंवा वर्ग पाठ करणे, बेरीज करणे असो किंवा वजाबाकी, गुणाकार असो किंवा भागाकार हे सर्व आता करता येणार काही सेकंदात.... गणिताचे सर्व नियम व नियमावली शिका आता एकाच कोर्स मध्ये ..... आणि बना गणिताचे जादुगार....

कुठे.....

आयडियल स्किल डेव्हलपमेंट अकॅडमी, आटपाडी
'पिताश्री' बिल्डींग, शेवंती फर्निचर समोर, SBD कॉलेज जवळ, मेन रोड, आटपाडी मध्ये
आताच संपर्क करा : 9284212904 / 7020985393

हि शैक्षणिक संस्था आपल्या आटपाडी शहरामध्ये गेली १३ वर्षे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्किल्स डेव्हलप करण्यासाठी मदत करीत आहे. जसे कॉम्प्युटर, वैदिक मॅथ्स, हस्ताक्षर सुधारणा वर्ग, रोबोटिक्स-कोडींग, फोनिक्स, इ.

पालकांनो, आता तुमचाही पाल्य कॅल्क्युलेटर पेक्षा फास्ट गणितीय क्रिया करणारच..... कारण तो वैदिक मॅथ्स शिकणार.....

येथे 100% रिझल्ट ची हमी घेतली जाते. जर आपणास रिझल्ट मिळाला नाही तर 100% फी परत केली जाते....

17/03/2025
Congratulations Kavya for Completing 8 Level in abacus and won the award "Proactive Abacus Master Award".
16/03/2025

Congratulations Kavya for Completing 8 Level in abacus and won the award "Proactive Abacus Master Award".

Address

'Pitashree' Building, Near SBD College, Opp. Shewanti Furniture, Main Road, Atpadi/
Atpadi
415301

Opening Hours

Monday 7am - 8pm
Tuesday 7am - 8pm
Wednesday 7am - 8pm
Thursday 7am - 8pm
Friday 7am - 8pm
Saturday 7am - 8pm
Sunday 7am - 10am

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ideal Skill Development Academy, Atpadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share