डॉ. चंद्रशेखर विजय गायके- स्पाईन सर्जन- छत्रपती संभाजीनगर

  • Home
  • India
  • Aurangabad
  • डॉ. चंद्रशेखर विजय गायके- स्पाईन सर्जन- छत्रपती संभाजीनगर

डॉ. चंद्रशेखर विजय गायके- स्पाईन सर्जन- छत्रपती संभाजीनगर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from डॉ. चंद्रशेखर विजय गायके- स्पाईन सर्जन- छत्रपती संभाजीनगर, Doctor, Aurangabad.

दुर्बिणीद्वारे व कमी टाकांच्या मणक्यांच्या शस्त्रक्रिया आणि हाडांच्या शस्त्रक्रिया उपलब्ध,
संकल्प हॉस्पिटल, लोकमत नगर, डी डेकॉर शोरूम च्या बाजूला, राज पेट्रोल पम्प च्या माघें, एन-६ सिडको, छत्रपती संभाजीनगर नोंदणीसाठी संपर्क: 7709955440/ 8421545422

20/08/2026

स्पाइन सर्जरीनंतर स्क्रू टाकण्याबद्दल तुमच्या मनात शंका आहेत का? 🤔

डॉ. चंद्रशेखर विजय गाईके (स्पाइन सर्जन, संकल्प हॉस्पिटल) यांच्याकडून जाणून घ्या ३ महत्त्वाच्या गोष्टी:
1️⃣ MRI स्कॅन: टायटॅनियम क्वालिटीच्या स्क्रूमुळे तुम्ही सर्जरीनंतरही सुरक्षितपणे MRI करू शकता. ✅
2️⃣ रिमुव्हल (स्क्रू काढणे): उत्तम क्वालिटीचे टायटॅनियम स्क्रू आयुष्यभर शरीरात सुरक्षित राहतात, ते परत काढण्याची गरज नसते. ❌
3️⃣ गॅरंटी व काळजी: ब्रँडेड स्क्रू आणि सुरुवातीच्या ३ ते ६ महिन्यांत योग्य ती काळजी घेतल्यास ते आयुष्यभर टिकतात. 🦾

अधिक माहिती आणि उपचारांसाठी आजच संपर्क साधा:
🏥 संकल्प हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर
📞 Phone: 7709955440 / 8421545422
📍 Address: Plot No. 49, Lokmat Nagar, Behind Raj Petrol Pump, Near Sevenhill Flyover, CIDCO, Chh. Sambhajinagar.

🪑 Sitting at your desk for hours? Your back might be paying the price!Long hours of sitting, poor posture, and an incorr...
17/08/2026

🪑 Sitting at your desk for hours? Your back might be paying the price!

Long hours of sitting, poor posture, and an incorrectly placed monitor can contribute to back and neck discomfort. The good news? Small, consistent habits can make a big difference. 💪

✅ Roll your shoulders back – 10 reps
✅ Try chin tucks – 10 reps
✅ Stand & move for 2 minutes every 30–60 minutes
✅ Keep your monitor at eye level

Take 30 seconds for your back today! ❤️

📍 Sankalp Hospital, Chhatrapati Sambhajinagar
📞 7709955440 / 8421545422

Happy Independence Day! Let’s celebrate the spirit of freedom, unity, and a healthier India. ❤️Healthy People • Strong N...
15/08/2026

Happy Independence Day!

Let’s celebrate the spirit of freedom, unity, and a healthier India. ❤️
Healthy People • Strong Nation • Better Tomorrow

Wishing everyone a proud and joyful Independence Day! 🇮🇳✨

कंबरेपासून पायापर्यंत असह्य वेदना? 🦵हे सायटिकाचे लक्षण असू शकते! योग्य कारण जाणून घेऊन वेळीच उपचार घ्या.📞 आजच संपर्क साध...
11/08/2026

कंबरेपासून पायापर्यंत असह्य वेदना? 🦵
हे सायटिकाचे लक्षण असू शकते! योग्य कारण जाणून घेऊन वेळीच उपचार घ्या.

📞 आजच संपर्क साधा आणि अपॉइंटमेंट बुक करा!

#सायटिका #कंबरदुखी #स्पाइनकेअर

परभणी भेट: मणक्याच्या आज़ारांचे पेशंट तपासले जातिल.दिनांक- 16/08/2026ठिकाण: पोरवाल MRI सेंटर. गव्हाने चौका जवळ,परभणी. सं...
09/08/2026

परभणी भेट: मणक्याच्या आज़ारांचे पेशंट तपासले जातिल.
दिनांक- 16/08/2026
ठिकाण: पोरवाल MRI सेंटर. गव्हाने चौका जवळ,परभणी.
संपर्क- 7709955440, 8421545422
सूचना: जुने mri रिपोर्ट्स व फिल्म्स सोबत आणावेत. शस्त्रक्रियेसाठी महात्मा फुले जण आरोग्य योजना उपलब्ध.
#परभणी

Bad posture isn’t just uncomfortable—it’s daily wear and tear on your spine. 🛑Fix your setup, take micro-breaks, and kee...
04/08/2026

Bad posture isn’t just uncomfortable—it’s daily wear and tear on your spine. 🛑

Fix your setup, take micro-breaks, and keep your neck supported. Small changes, big difference! 💪

🏥 Sankalp Hospital | Expert Orthopedic & Spine Care
📍 CIDCO, Chhatrapati Sambhajinagar

Option 3: Quick Tip / Minimalist
Are you reading this while slouching? 🫵

Take a quick break, straighten your back, and adjust your screen. Your spine will thank you later!

For expert orthopedic consultation, visit Sankalp Hospital.
📱 Call us: 7709955440 / 8421545422

Back or neck pain holding you back? Get expert care without the guesswork! 💪✨🏥 Sankalp Hospital – Expert Spine & Medical...
31/07/2026

Back or neck pain holding you back? Get expert care without the guesswork! 💪✨

🏥 Sankalp Hospital – Expert Spine & Medical Care in Chhatrapati Sambhajinagar

📞 Book today: 7709555440 / 8421545422

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌕ज्ञान, संस्कार आणि योग्य मार्ग दाखवणाऱ्या प्रत्येक गुरूला मनःपूर्वक वंदन.गुरूंच्या ...
29/07/2026

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌕

ज्ञान, संस्कार आणि योग्य मार्ग दाखवणाऱ्या प्रत्येक गुरूला मनःपूर्वक वंदन.

गुरूंच्या आशीर्वादाने जीवन निरोगी, आनंदी आणि यशस्वी होवो, हीच सदिच्छा.

संकल्प हॉस्पिटल तर्फे आपणास व आपल्या परिवारास गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 💐

📍 उत्कृष्ट स्पाईन उपचार | एंडोस्कोपिक व मिनिमल ॲक्सेस स्पाईन सर्जरी | डायबेटोलॉजी सेवा

#गुरुपौर्णिमा

वाशिम- हिंगोली भेट: 06/08/2026. मणक्यांच्या आज़ारांचे पेशंट तपासले जातिल.संपर्क-7709955440, 8421545422१. काकड़े हॉस्पिटल...
28/07/2026

वाशिम- हिंगोली भेट: 06/08/2026.
मणक्यांच्या आज़ारांचे पेशंट तपासले जातिल.
संपर्क-7709955440, 8421545422
१. काकड़े हॉस्पिटल, पुसद नाका, वाशिम
(स. १० ते दु. १)
२. लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल, नारायण नगर, हिंगोली
(दु. ३ ते ५ )
टीप- ठराविक मणक्यांच्या आजारांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना उपलब्ध आहे.

🚩 ॥ राम कृष्ण हरी ॥ 🚩आषाढी एकादशीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🪔✨विठू माऊलीच्या कृपेने तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य...
25/07/2026

🚩 ॥ राम कृष्ण हरी ॥ 🚩
आषाढी एकादशीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🪔✨
विठू माऊलीच्या कृपेने तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य, सुख आणि समृद्धी लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏🌸

🏥 संकल्प हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर
📞 संपर्क: 7709955540 / 8421545422

#आषाढीएकादशी #विठ्ठलभक्ती #जयहरीविठ्ठल #संकल्पहॉस्पिटल #छत्रपतीसंभाजीनगर

Address

Aurangabad

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm

Telephone

+917709955440

Alerts

Be the first to know and let us send you an email when डॉ. चंद्रशेखर विजय गायके- स्पाईन सर्जन- छत्रपती संभाजीनगर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to डॉ. चंद्रशेखर विजय गायके- स्पाईन सर्जन- छत्रपती संभाजीनगर:

Shortcuts

Share

Category