14/04/2026
*🚩 भगवान परशुराम जयंती उत्सव 2026 🚩*
✨ *देवदेवेश्वर भगवान परशुराम ह्यांच्या दिव्य गुरुपरंपरेतील उत्तराधिकारी पूज्य डॉ. श्री पुरुषोत्तमजी महाराज राजिमवाले 🙏 यांच्या पावन उपस्थितीत, 1989 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील 'अग्निहोत्र हाऊस' 🏠 मध्ये सुरू झालेला हा सोहळा, यंदा आपल्या 37 व्या वर्षात पदार्पण करत आहे. 🎊*
🌟 दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवान परशुराम जयंतीनिमित्त 'अग्निहोत्र हाऊस' येथे आध्यात्मिक चैतन्याचा एक तेजोमय सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ☀️🙌
*🗓️ कार्यक्रमाची रूपरेषा व नियोजन 🗓️*
📍 *स्थळ:* अग्निहोत्र हाऊस, छत्रपती संभाजीनगर 🗺️
📅 *दिनांक:* रविवार, 19 एप्रिल 2026 🗓️
🕕 *वेळ:* सायंकाळी 6 वाजता ⏰
🔥 *सूर्यास्त अग्निहोत्र - सायंकाळी 6:44* 🌅
✨ *सूर्यास्त अग्निहोत्रानंतर:* जन्मोत्सव पाळणा व पालखी सोहळा 🎊🥁
✨ *पालखी सोहळ्यानंतर:* भगवानांच्या जीवनकार्यावर आध्यात्मिक मार्गदर्शन 🎤📖
✨ *सायंकाळी 7:30 वा.* भगवान परशुरामांच्या प्रतिमेची भव्य आरती व त्यानंतर महाप्रसाद (पिठलं-भात) 🕯️🍲🍛
*🙏 विनंती विशेष 🙏*
अग्निहोत्र विधी सूर्यास्ताच्या अचूक वेळी (सायंकाळी 6:44 वा.) संपन्न होईल. 🔥 त्यामुळे आपण सायंकाळी बरोबर 6 वाजेपर्यंत आपले स्थान ग्रहण करावे, ही नम्र विनंती. 🙇♂️🙇♀️
*🏠 अग्निहोत्र हाऊस, छत्रपती संभाजीनगर 🚩*
*+91 9552440639 | +91 9604019413*