18/06/2026
मोतीबिंदूची शस्त्रक्रिया वेदनादायक असते म्हणून अजूनही घाबरताय?
आता काळजी नको! ❤️
Shree Sanjeevani Hospital & Eye Care Centre मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने safe, quick आणि almost painless मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाते. हजारो रुग्णांनी यशस्वी उपचार घेतले आहेत आणि अनेक जण त्याच दिवशी घरीही जातात.
धूसर दिसणे, वाचनात अडचण किंवा रात्री दिसण्यात त्रास होत असेल, तर उशीर करू नका. लवकर निदान आणि उपचार तुमची दृष्टी पुन्हा स्पष्ट करू शकतात. ✨
📞 आजच आपल्या आई-वडिलांसाठी किंवा घरातील ज्येष्ठांसाठी Eye Checkup बुक करा.