30/04/2026
Delivery नंतर खूप mothers नकळत अशी एक चूक करतात ज्यामुळे milk supply कमी होऊ शकते 😟
“जास्त पाणी प्यायलं तर त्रास होईल…”
“पोट कमी होणार नाही…”
या भीतीने अनेक जणी पाणी कमी पितात.
पण आईच्या शरीराला दूध तयार करण्यासाठी proper hydration खूप गरजेची असते ❤️
Body जितकी hydrate राहील तितकं milk production support होण्यास मदत होऊ शकते 🙌
म्हणून delivery नंतर स्वतःची काळजी घ्या, थोडं थोडं पाणी प्या आणि body hydrate ठेवा ✨
अशाच breastfeeding आणि baby care माहिती साठी ला follow करा ❤️