07/12/2025
केंद्रीय आयुष मंत्री मा. प्रतापराव जाधव साहेब (खासदार, बुलढाणा)
यांनी आज गंगाई हॉस्पिटलला भेट देऊन
वैद्य डॉ. पंढरी इंगळे यांच्या आयुर्वेद प्रचार-प्रसार, स्पाईन डिसऑर्डर, AVN व प्रगत न्युरोथेरपी उपचारातील कार्याचे विशेष कौतुक केले व आशिर्वाद दिले.
🩺 माननीय जाधव साहेबांनी रुग्णांशी थेट संवाद साधला. AVN, स्पाईन डिसऑर्डर (Disc Bulge, Disc Herniation, Sciatica, Nerve Compression), गुडघेदुखी, माइग्रेन, फ्रोझन शोल्डर इत्यादी समस्यांवर आयुर्वेदिक पंचकर्म + न्युरोथेरपीद्वारे झालेल्या सकारात्मक बदलांबद्दल रुग्णांनी आपले अनुभव सांगितले.
🔥 ग्रामीण भागात AVN आणि स्पाईनसारख्या गंभीर आजारांवर विना ऑपरेशन उपचार मॉडेल उभारल्याबद्दल जाधव साहेबांनी डॉ. इंगळेंच्या संशोधननिष्ठ कार्याचे कौतुक केले.
🙏 गंगाई हॉस्पिटल परिवाराकडून
मा. प्रतापराव जाधव साहेबांचे मनःपूर्वक आभार!
गंगाई हॉस्पिटल
आयुर्वेदिक पंचकर्म व अनुसंधान केंद्र, चिखली
9309448494