26/08/2026
Fissure आणि Piles दिसायला काहीसे सारखे वाटू शकतात, पण दोन्ही वेगवेगळ्या समस्या आहेत.
A**l Fissure म्हणजे गुदद्वाराच्या त्वचेवर झालेली चीर किंवा भेग. यामध्ये शौचाच्या वेळी किंवा त्यानंतर तीव्र वेदना आणि काही वेळा रक्तस्राव होऊ शकतो.
Piles (Hemorrhoids) म्हणजे गुदद्वाराच्या आसपासच्या रक्तवाहिन्यांना सूज येणे. यामध्ये रक्तस्राव, खाज, सूज किंवा अस्वस्थता जाणवू शकते. वेदनेची तीव्रता Piles च्या प्रकारावर आणि स्थितीवर अवलंबून असते.
दोन्हींची लक्षणे सारखी वाटू शकतात, त्यामुळे योग्य निदानासाठी तज्ज्ञांची तपासणी महत्त्वाची आहे.
📅 योग्य उपचारांसाठी आजच तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
डॉ. नवले क्लिनिक
📞 9822116364
🌐 https://pilespune.in/
**lfissure
(a**l fissure, fissure symptoms, fissure treatment, piles symptoms, hemorrhoids symptoms, piles treatment, fissure vs piles, difference between fissure and piles, a**l pain, pain during bowel movements, re**al bleeding, bleeding during stool, a**l swelling, hemorrhoids treatment, a**l fissure treatment, proctology)