BBetter Ayurveda Health Marathi

BBetter Ayurveda Health Marathi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from BBetter Ayurveda Health Marathi, Health & Wellness Website, H No: 8-2-269/S, Plot Number 31, Sagar Society, Road Number 2, Banjara Hills, Hyderabad, Telangana 500034, India, Hyderabad.

BBETTER is health & nutraceutical brand providing easy health supplements for resolving chronic problems with time tested ayurvedic solutions, without any harmful affects to body. BBetter Ayurveda Health – गुडघे दुखणे, पाठदुखी, खांदेदुखी, मानदुखी, सांधेदुखी, पचन समस्या, त्वचेच्या तक्रारी, पाइल्स, फिशर, फिस्टुला आणि इतर लाइफस्टाइल समस्यांसाठी नैसर्गिक आणि सुरक्षित आयुर्वेदिक उपचार. अनुभवी वैद्य, शुद्ध औषधे आणि दीर्घकाळ आराम.

28/07/2026

वय नाही थांबवत वेदना थांबवतात💔
नातवंडांसोबतचे आनंदाचे क्षण सांधेदुखीमुळे मिस करू नका

🌿 BBETTER OrthoUrja – 36 आयुर्वेदिक वनस्पतींच्या सामर्थ्याने सांध्यांना नैसर्गिक आधार आणि अधिक आरामदायी हालचालींसाठी मदत!

27/07/2026

Digestion काढा रेसिपी!

✅ 1 ग्लास पाणी
✅ ½ टीस्पून जिरे
✅ ½ टीस्पून धणे
✅ ¼ टीस्पून ओवा
✅ 4-5 तुळशीची पाने
✅ छोटा तुकडा आलं (ठेचलेलं)

हे सर्व एकत्र 5–7 मिनिटं उकळा, गाळून कोमट असतानाच प्या!

24/07/2026

तुमच्या शरीरात हे बदल होतायत पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करताय? 👀

ही लक्षणं PCOD ची सुरुवात असू शकतात! 💗
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा!

📌 Save करा
📲 Share करा
💕 प्रत्येक मुलीपर्यंत पोहोचवा

23/07/2026

🚨 95% लोक या प्रश्नाचं उत्तर चुकवतात! 😲

तुम्ही त्यातले आहात का?
A, B, C की D? 💬 कमेंटमध्ये तुमचं उत्तर लिहा!

🚨 कंबरदुखी, मानदुखी की सायटिका?हे फक्त "वय वाढल्यामुळे" होतंय असं समजताय? 🤔कदाचित तुमचा Spine तुम्हाला आधीच इशारा देत आह...
22/07/2026

🚨 कंबरदुखी, मानदुखी की सायटिका?
हे फक्त "वय वाढल्यामुळे" होतंय असं समजताय? 🤔
कदाचित तुमचा Spine तुम्हाला आधीच इशारा देत आहे! 🦴

👉 Swipe करा आणि ही सुरुवातीची लक्षणे ओळखा

🦴 तुझी Spine रोज तुझा भार उचलते पण तिची काळजी तू घेतोस का?आजची छोटी चूक, उद्याचं मोठं दुखणं बनू शकते⚠️❤️ Save करा 📤 Shar...
20/07/2026

🦴 तुझी Spine रोज तुझा भार उचलते पण तिची काळजी तू घेतोस का?

आजची छोटी चूक, उद्याचं मोठं दुखणं बनू शकते⚠️

❤️ Save करा
📤 Share करा

17/07/2026

🚨वारंवार त्वचेला खाज येतेय? दुर्लक्ष करू नका!
ही फक्त Dry Skin नसून Eczema चे लक्षणही असू शकते

ही महत्त्वाची माहिती आपल्या Friends & Family सोबत नक्की Share करा❤️

16/07/2026

Healthy Skin ची सुरुवात तुमच्या Kitchen मधून होते!✨

योग्य आहार म्हणजे त्वचेसाठी नैसर्गिक पोषण! आजपासून तुमच्या ताटात या 5 सुपरफूड्सना जागा द्या!🥗

📌Follow करा अशाच उपयुक्त टिप्ससाठी!

99% लोकांना शिलाजीतचे हे फायदे माहित नाहीत! तुम्ही त्यापैकी एक आहात का? 😲
15/07/2026

99% लोकांना शिलाजीतचे हे फायदे माहित नाहीत!
तुम्ही त्यापैकी एक आहात का? 😲

💙 लक्षणांकडे दुर्लक्ष नाही, समजून घेण्याची गरज आहेकारण योग्य निदान हीच योग्य उपचाराची सुरुवात आहे!
13/07/2026

💙 लक्षणांकडे दुर्लक्ष नाही, समजून घेण्याची गरज आहे
कारण योग्य निदान हीच योग्य उपचाराची सुरुवात आहे!

Address

H No: 8-2-269/S, Plot Number 31, Sagar Society, Road Number 2, Banjara Hills, Hyderabad, Telangana 500034, India
Hyderabad
500034

Alerts

Be the first to know and let us send you an email when BBetter Ayurveda Health Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share