Shree Mahalaxmi Vadhu Var Suchak Ichal

Shree Mahalaxmi Vadhu Var Suchak Ichal श्री महालक्ष्मी वधु - वर सूचक इचलकरंज?

04/06/2026

नमस्कार!

योग्य स्थळासाठी आता कुठल्याही पिराकडे जाण्याची गरज नाही. फक्त ₹100 भरून आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि योग्य स्थळाचा लाभ घ्या.

✔ व्हेरिफाइड प्रोफाइल्स
✔ अनुभवी मार्गदर्शन
✔ योग्य स्थळांची माहिती
✔ सर्व सेवा एकाच ठिकाणी

हे सर्व मिळेल — श्री महालक्ष्मी वधू-वर सूचक मंडळ येथे.

मग वाट कसली पाहत आहात?

अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा. धन्यवाद

19/05/2026

द्रोपदी वधू-वर व राजश्री वधू वर तसेच कोल्हापूर जिल्हा वधु वर संघटनेमार्फत काल दिनांक 17/5/26 रोजी आत्मा दर्शन हॉल कोल्हापूर येथे सर्व धर्मीय वधुवर परिचय मेळावा आयोजित केला गेला. यावेळी श्री अमोल परशराम मोरे अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा वधू वर सूचक संघटना यांनी वधू वर व पालकांना सध्या स्थिती व विवाह संदर्भात मोलाचे मार्गदर्शन दिले. 💐💐💐💐
संघटनेमार्फत लवकरच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 13 मेळाव्यांचे नियोजन केलेले असून त्याबद्दल माहिती सर्वांना लवकरच दिली जाईल. 🌺 #मराठा

17/05/2026

💍 लग्नासाठी योग्य स्थळ शोधताना आता टेन्शन संपलं!

तुमच्यासाठी खास “SP प्लॅन” ❤️
✔️ 1 वर्ष वैधता
✔️ विश्वासार्ह मध्यस्थी सेवा
✔️ आवडीप्रमाणे स्थळ निवड
✔️ प्रोफाइल फोल्डर सुविधा

आजच संपर्क करा आणि तुमच्या आयुष्याचा सुंदर प्रवास सुरू करा ✨

📞 संपर्क: +91 99701 18854

📍 कोल्हापूर | सांगली | महाराष्ट्र

Ep  अजय  श्रीकृष्ण पाटील राहणार इचलकरंजी यांचा शुभविवाह Dr  पूजा सुधाकर शिंदे राहणार कोल्हापूर यांच्याशी संपन्न. नव दांप...
14/05/2026

Ep अजय श्रीकृष्ण पाटील राहणार इचलकरंजी यांचा शुभविवाह Dr पूजा सुधाकर शिंदे राहणार कोल्हापूर यांच्याशी संपन्न. नव दांपत्यास शुभ आशीर्वाद. 🌺🌺🌺

Sp. योगेश देसाई राहणार जांभुळवाडी जिल्हा कोल्हापूर यांचा शुभविवाह निकिता तुवर मला पाटील राहणार कसबा बीड जिल्हा कोल्हापूर...
11/05/2026

Sp. योगेश देसाई राहणार जांभुळवाडी जिल्हा कोल्हापूर यांचा शुभविवाह निकिता तुवर मला पाटील राहणार कसबा बीड जिल्हा कोल्हापूर यांच्याशी संपन्न. नवदांपत्यास शुभ आशीर्वाद. 💐💐💐💐💐

🎉💍 विशेष आनंदाची बातमी! 💍🎉अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरआपल्या श्री महालक्ष्मी वधू-वर सूचक लामराठी चित्रपटसृष्टीतील अभि...
22/04/2026

🎉💍 विशेष आनंदाची बातमी! 💍🎉

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर
आपल्या श्री महालक्ष्मी वधू-वर सूचक ला
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री उर्मिला कानिटकर यांच्या हस्ते
🏆 “Most Trusted Matrimonial Service” हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे!

ही फक्त आमची नाही…
👉 आपल्या सर्व ग्राहकांच्या विश्वासाची जिंकलेली ही पावती आहे! 🙏

💑 लग्नाचा सिझन सुरू झाला आहे!

सध्या लग्नासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी (Rush) सुरू आहे…
✔ योग्य जोडीदार शोधण्यासाठी लोक सक्रिय झाले आहेत
✔ चांगल्या प्रोफाइल्स लवकरच निवडल्या जात आहेत

👉 त्यामुळे उशीर करू नका!

📌 आजच नोंदणी का करावी?

✔ Verified आणि विश्वासार्ह प्रोफाइल्स
✔ आपल्या अपेक्षेनुसार योग्य जुळणी
✔ अनुभवी मार्गदर्शन (१९८० पासून सेवा)
✔ हजारो यशस्वी विवाह

🔥 खास संधी – मर्यादित कालावधी!

👉 आत्ताच रजिस्टर करा आणि
आपल्या मुला-मुलींसाठी योग्य आणि अपेक्षित प्रोफाइल्स मिळवा contact 7666203996 ♥️

💍 लग्नाचा सीझन सुरू झाला आहे!अक्षय तृतीया आणि गुरु पुष्य नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर  श्री महालक्ष्मी वधू-वर सूचक घेऊन आ...
18/04/2026

💍 लग्नाचा सीझन सुरू झाला आहे!

अक्षय तृतीया आणि गुरु पुष्य नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर
श्री महालक्ष्मी वधू-वर सूचक घेऊन आले आहे खास संधी ✨

🎉 SP (मध्यस्थी) प्लॅनवर 25% विशेष सवलत
👫 आपल्या स्वप्नातील जोडीदार शोधा – विश्वासाने, सहजपणे

💰 नोंदणी शुल्क:
👨 मुलांसाठी – ₹20,000/-
👩 मुलींसाठी – ₹10,000/-

🌟 प्लॅनची वैशिष्ट्ये:
✔ 1 वर्षाची वैधता
✔ अमर्याद स्थळे
✔ वैयक्तिक मध्यस्थी
✔ लग्न ठरल्यावर कोणतीही अतिरिक्त फी नाही

⏳ मर्यादित कालावधीसाठी ऑफर!

📞 आजच संपर्क करा:
स्वाती मॅडम – 9970118854

17/04/2026

बसवेश्वर जयंती & आक्षय तृतीया विशेष ऑफर 🎉

आपल्या मुलांसाठी योग्य जोडीदार शोधणं हा फक्त एक निर्णय नसून एक सुंदर प्रवास आहे…
आणि या प्रवासात आम्ही आहोत तुमच्या सोबत 🤝

बसवेश्वर जयंती आणि आक्षय तृतीया निमित्त खास ऑफर 🎉

✨ पॅकेजमध्ये मिळणार:
✔️ 90 Verified Profiles (Packet मधून)
✔️ 10 Exclusive Profiles (Group मधून)
✔️ 5 महिन्यांची वैधता

💰 फक्त ₹1000 मध्ये!

आजच सुरुवात करा आपल्या मुलांच्या सुंदर भविष्यासाठी ❤️
📞 खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा

IndianMarriage AkshayTritiyaOffer BasaveshwarJayanti MarriageJourney LifePartnerSearch TrustedMatchmaking MarathiCulture WeddingPlans Shaadi HappyFuture

Address

Ichalkaranji
Ichalkaranji

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Mahalaxmi Vadhu Var Suchak Ichal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share