05/03/2026
जळगांव शहर महानगरपालिका तर्फे दिनांक 5 मार्च ते 19 मार्च दरम्यान थकीत मालमत्तकरांचा एकरकमी भरणा करण्यासाठी अभय योजना सुरू करण्यात आली असून थकीत मालमत्तकरांवरील शास्ती म्हणजेच दंड 100% माफ करण्यात आला आहे. चला तर मग लगेच QR CODE स्कॅन करा आणि घरबसल्या मालमत्ता कराचा भरणा करा.