शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जळगाव जिल्हा

  • Home
  • India
  • Jalgaon
  • शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जळगाव जिल्हा

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जळगाव जिल्हा वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातून रूग्णांना मदत व मार्गदर्शन केले जाते. 🔵Official

16/01/2026

जळगाव महापालिका निवडणूक 2026

शिवसेनेचे शिलेदार…
सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा !

16/01/2026

महापालिका निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांचे अभिनंदन आणि मतदारांचे आभार!

07/10/2025

*📢 महत्वाची सूचना!*
*🗓️ नोंदणीसाठी उद्या शेवटचा दिवस!*
ईच्छूक कार्यकर्त्यांनी वेळेत आपली नाव नोंदणी पूर्ण करावी!

*शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष – जळगाव जिल्हा*
"सेवेसाठी सज्ज... समाजासाठी समर्पित...!"

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या जळगाव जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी इच्छुक कार्यकर्त्यांच्या मुलाखती/नाव नोंदणीचे आयोजन करण्यात आले आहे.

*📅 दिनांक: ०६ ते ०८ ऑक्टोबर २०२५*
*🕛 वेळ: दुपारी १२.०० ते २.००*

*📍 स्थळ: शिवसेना जळगाव जिल्हा मध्यवर्ती संपर्क कार्यालय, जळगाव*

🩺 आपल्या वैद्यकीय ज्ञान, वेळ आणि समाजसेवेची भावना शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यात अर्पण करू इच्छिणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिक व आरोग्यसेवकांनी नोंदणी करावी!

*🙏 समाजसेवा हेच खरे शिवसेनेचे रूप आहे — चला, योगदान द्या या कार्यात! 🙏*
✨ जय महाराष्ट्र! ✨

06/10/2025

💪 सेवेसाठी सज्ज... समाजासाठी समर्पित...! 💪

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या जळगाव जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करिता इच्छुक कार्यकर्त्यांच्या मुलाखतींचे/नाव नोंदणीचे आयोजन करण्यात आले आहे.

📅 दिनांक: ०६ ऑक्टोबर २०२५ (सोमवार) ते ०८ ऑक्टोबर २०२५ (बुधवार) पर्यंत

🕛 वेळ: दुपारी १२.०० ते २.०० वाजे पर्यंत
📍 स्थळ: शिवसेना जळगाव जिल्हा मध्यवर्ती संपर्क कार्यालय, जळगाव

🩺 शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यात आपले वैद्यकीय ज्ञान, वेळ आणि समाजसेवेची भावना अर्पण करू इच्छिणारे जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिक व आरोग्यसेवकांनी या मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

🙏 समाजसेवा हेच खरे शिवसेनेचे रूप आहे — चला, योगदान द्या या कार्यात! 🙏

जागतिक हृदय दिन -२९ सप्टेंबर आपल्या हृदयाचे रक्षण करा. नियमित व्यायाम, संतुलित आहार, ताणमुक्त जीवनशैली आणि वेळोवेळी वैद्...
29/09/2025

जागतिक हृदय दिन -२९ सप्टेंबर

आपल्या हृदयाचे रक्षण करा.
नियमित व्यायाम, संतुलित आहार, ताणमुक्त जीवनशैली आणि वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करून हृदय निरोगी ठेवा.

शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदारांचे एक महिन्याचे वेतन अतिवृष्टीग्रस्तांसाठी देणार..!!
24/09/2025

शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदारांचे एक महिन्याचे वेतन अतिवृष्टीग्रस्तांसाठी देणार..!!

Address

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जळगाव जिल्हा कार्यालय, राधाकृष्ण मंगल कार्यालया समोर, जळगाव
Jalgaon
425001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जळगाव जिल्हा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जळगाव जिल्हा:

Shortcuts

Share