04/09/2026
भाजल्यावर सर्वप्रथम प्लास्टिक सर्जनकडेच का जावे?
अनेकदा त्वचा भाजल्यावर (Burns) आपण घरगुती उपाय करतो किंवा इतर डॉक्टरांकडे जातो. पण डॉ. श्रीराज महाजन सांगतात की यासाठी प्लास्टिक सर्जन हाच सर्वोत्तम पर्याय का आहे:
🔸 व्रण आणि डाग: प्लास्टिक सर्जनचे कौशल्य भाजलेल्या जखमा कमीत कमी व्रण (Scars) ठेवून भरून काढण्यात असते.
🔸 त्वचा आखडणे (Contracture): भाजल्यावर जखम भरताना त्वचा, मान किंवा हाताची बोटे आखडण्याचा धोका असतो. प्लास्टिक सर्जन पहिल्या दिवसापासून असे नियोजन करतात की त्वचा आखडणार नाही आणि शरीराची हालचाल सुरळीत राहील.
🔸 योग्य उपचार: जखम वेळेत आणि योग्य पद्धतीने भरून काढणे हे फक्त ड्रेसिंगपुरते मर्यादित नसते.
भाजल्यास कोणताही वेळ न घालवता त्वरित प्लास्टिक सर्जनचा सल्ला घ्या! 👇
🏥 शिल्प हॉस्पिटल, जळगाव
📞 ८९९९३१९४३८ | ८६२५८२४५६७