Dr pooja sanjay gaikwad

Dr pooja sanjay gaikwad डॉक्टर | नगरसेविका.
कल्याण–डोंबिवली महानगरपालिका (KDMC)
भारतीय जनता पार्टी (Bharatiya Janata Party) . (M.B.B.S) Doctor |

Social Worker,रुग्णसेवा आणि समाजकार्याचा वसा.कल्याण-डोंबिवली,महानगरपालिका,
भाजप, प्रभाग क्र. १५

https://youtube.com/shorts/ffOa2avstbA?feature=sharकल्याण आशेळे पाडा, आत्माराम नगर येथे KDMC चे अमृत योजनेअंतर्गत खोदकाम...
30/07/2026

https://youtube.com/shorts/ffOa2avstbA?feature=shar
कल्याण आशेळे पाडा, आत्माराम नगर येथे KDMC चे अमृत योजनेअंतर्गत खोदकाम आणि उल्हासनगर महापालिकेचे ड्रेनेज साठी खोदकाम

दोन महापालिकांमध्ये समानव्या अभावीरस्त्याची दुरावस्था,नागरिकाचे हाल

भाजप नगरसेविका पूजा गायकवाड संतापल्या ..ठेकेदारांची काढली खरडपट्टी

कल्याण आशेळे पाडा, आत्माराम नगर येथे KDMC चे अमृत योजनेअंतर्गत खोदक...

🚧 खडेगोलेली–विठ्ठलवाडी मुख्य मार्केट रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम तात्काळ सुरू! ✅काल संबंधित अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्...
28/07/2026

🚧 खडेगोलेली–विठ्ठलवाडी मुख्य मार्केट रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम तात्काळ सुरू! ✅

काल संबंधित अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक सूचना दिल्यानंतर आज तात्काळ खड्डे बुजवण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.

या कामासाठी सहकार्य करणारे सिनियर इंजिनिअर हंचंटे साहेब, ज्युनियर इंजिनिअर अंकिता भोयर मॅडम तसेच संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.

नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि दर्जेदार विकासकामांना माझे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहील. कामाचा सातत्याने पाठपुरावा करून विकासकामे पूर्ण करणे हीच माझी बांधिलकी आहे.

*फोटो काढणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. पण नागरिकांना माहिती आहे की कामाचा पाठपुरावा कोणी केला, अधिकाऱ्यांसोबत वारंवार बैठक व पाहणी कोणी केली आणि प्रयत्न कोणी केले. माझा भर प्रसिद्धीपेक्षा विकासकामांवर आहे.*

*काम बोलतं, फोटो नाही. नागरिकांच्या विश्वासासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत राहीन.*

*– डॉ. पूजा संजय गायकवाड.*
नगरसेविका, प्रभाग क्र. १३ (ब)

🚧 खडेगोलेली–विठ्ठलवाडी मुख्य मार्केट रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम तात्काळ सुरू! ✅काल संबंधित अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्...
28/07/2026

🚧 खडेगोलेली–विठ्ठलवाडी मुख्य मार्केट रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम तात्काळ सुरू! ✅

काल संबंधित अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक सूचना दिल्यानंतर आज तात्काळ खड्डे बुजवण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.

या कामासाठी सहकार्य करणारे सिनियर इंजिनिअर हंचंटे साहेब, ज्युनियर इंजिनिअर अंकिता भोयर मॅडम तसेच संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.

नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि दर्जेदार विकासकामांना माझे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहील. कामाचा सातत्याने पाठपुरावा करून विकासकामे पूर्ण करणे हीच माझी बांधिलकी आहे.

फोटो काढणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. पण नागरिकांना माहिती आहे की कामाचा पाठपुरावा कोणी केला, अधिकाऱ्यांसोबत वारंवार बैठक व पाहणी कोणी केली आणि प्रयत्न कोणी केले. माझा भर प्रसिद्धीपेक्षा विकासकामांवर आहे.

काम बोलतं, फोटो नाही. नागरिकांच्या विश्वासासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत राहीन.*

– डॉ. पूजा संजय गायकवाड.
नगरसेविका, प्रभाग क्र. १३ (ब)

Address

Kalyan East
Kalyan
421306

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr pooja sanjay gaikwad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category