16/04/2026
Fatty Liver म्हणजे खूप oily food खाण्याने झालेला आजार नाही, तुमचे metabolisam disturb झाले आहे याचे ते लक्षण आहे.
* Fatty liver हे diagnosis नसून metabolic symptom आहे.
म्हणजे लिव्हरमध्ये fat साठतेय कारण
Liver योग्य प्रकारे fat ला process करू शकत नाही.
*अल्कोहोल किंवा इतर व्यसन नसतानाही आणि वजन जास्त नसतानाही fatty liver असू शकते.
*लिव्हरमध्ये fat साठायला
तेल, तूप किंवा साखर जास्तच खावी लागते असं नाही.
चुकीच्या वेळा, व्यायामाचा अभाव आणि पचनशक्ती कमी होणे ही मुख्य कारणे आहेत.
*Liver function test चे blood report चांगले असले तरी fatty liver असू शकते जे फक्त सोनोग्राफी करूनच समजते.
*Grade 1 fatty liver ही चुकीच्या बदलांची सुरुवात आहे. यावरून metabolism चुकीच्या दिशेने जात आहे हे लक्षात येते.
*म्हणून fatty liver हा
लिव्हरचा आजार नसून,शरीराच्या digestive strength , metsbolism चा आजार आहे.
*योग्य आहार आणि आयुर्वेदिकऔषधाने यातून मार्ग काढून पुढे होणारे मोठे त्रास टाळता येऊ शकतात.
Contact: 9167911469
श्री माधवार्पण आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर.
सेक्टर 20, खारघर.