Doshi’s Orthopedics and Endocrine Centre-DOEC

Doshi’s Orthopedics and Endocrine Centre-DOEC Kolhapur Institute of Orthopaedics & Trauma Hospital //Doshi Orthopaedic & Endocrine Center

गणपती बाप्पाचे स्वागत म्हणजे जल्लोष आणि आनंदोत्सव.. यात सारे सहभागी होऊ आणि भक्तिभावाने बाप्पाचे स्वागत करू आरोग्य जपू  ...
07/09/2024

गणपती बाप्पाचे स्वागत म्हणजे जल्लोष आणि आनंदोत्सव.. यात सारे सहभागी होऊ आणि भक्तिभावाने बाप्पाचे स्वागत करू आरोग्य जपू

सर्वांना श्री कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकालाच्या कृष्णमय शुभेच्छा!,,             #श्रीकृष्णजन्माष्टमी  #गोपाळकाला  #श्री...
26/08/2024

सर्वांना श्री कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकालाच्या कृष्णमय शुभेच्छा!
,
,
#श्रीकृष्णजन्माष्टमी #गोपाळकाला #श्रीकृष्णभक्ती #जन्माष्टमी2024 #श्रीकृष्णमहिमा #श्रीकृष्णप्रेम #श्रीकृष्ण

15/08/2024

स्वातंत्र्य दिन समतेचा आणि आरोग्यमयी परिपूर्णतेचा, म्हणजेच सर्वांमध्ये समानता आणि आनंद नांदवणारा दिवस. चला, एकत्र येऊन देशाची प्रगती आणि सौहार्दासाठी योगदान देऊया. जय हिंद!

23/07/2024

रुग्ण अंजना रामचंद्र खरात यांना चालताना त्रास व्हायचा. पाय खूप दुखायचे. म्हणून दोशी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यात त्यांची पायदुखीची समस्या दूर झाली. त्याबद्दल त्यांनी डॉक्टर, हॉस्पिटलमधील स्टाफ आणि इतर कर्मचारी वर्गाचे आभार मानले, त्यांची ही प्रतिक्रिया ऐकुया या व्हिडिओतून.

Address

DOSHI Orthopaedic & Endocrine Center. C. B. S. New Shahupuri
Kolhapur
416001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Doshi’s Orthopedics and Endocrine Centre-DOEC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Doshi’s Orthopedics and Endocrine Centre-DOEC:

Shortcuts

Share

Category