Divine Healing by Abhi111

Divine Healing by Abhi111 Swami Samarth Blessings �
� Reiki | Healing Soul & Body
� Meditation | Chakra Healing Guide

12/06/2026

"Surround yourself only with people who are going to lift you higher."

06/06/2026
06/06/2026

आजच्या धावपळीच्या आयुष्यात मनाची शांतता हरवली आहे का? काळजी करू नका! या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला मेडिटेशन (ध्यान) करण्याचे ५ असे भन्नाट फायदे सांगितले आहेत, जे तुमचे आयुष्य बदलून टाकतील. 🌟
​व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमच्या आरोग्यामध्ये सकारात्मक बदल अनुभवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका!
​ #ध्यान #योगा #मराठीगोष्टी

03/06/2026

कृतज्ञता ही केवळ एक भावना नाही, तर आनंद, शांतता आणि समृद्धी आकर्षित करणारी एक शक्तिशाली ऊर्जा आहे.

#कृतज्ञता

👇 आज तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी कृतज्ञ आहात? कमेंटमध्ये नक्की सांगा.

01/06/2026

🙏ॐ नमः शिवाय 🙏 आजचा संकल्प: "मी निर्भय आहे, आत्मविश्वासी आहे आणि महादेवांची कृपा माझ्यासोबत आहे."

01/06/2026

ॐ नमः शिवाय 🙏 आजचा संकल्प: "मी निर्भय आहे, आत्मविश्वासी आहे आणि महादेवांची कृपा माझ्यासोबत आहे."

30/05/2026

||श्री स्वामी समर्थ||
वरील सकारात्मक अफरमेशन्स दिवसातुन तीन वेळा उच्चारल्याने तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक व्हायब्रेशन्स नक्कीच येतील. तुमच्या अंतर्मनातील ब्लॉकेजेस काढण्यासाठी मदत करते.

28/05/2026

||श्री स्वामी समर्थ||
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्दच जगण्याची तुमच्या देते.

Address

Ichalkaranji
Kolhapur
416115

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Divine Healing by Abhi111 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share