22/12/2025
*“व्यास धरित्रीपादुका”*
• पायातील उष्णता व जळजळ कमी करतात
• पायांचा थकवा व सूज कमी करतात
• रक्ताभिसरण सुधारतात
• रक्तातील साखर (मधुमेह) नियंत्रीत करण्यास मदत होते
• लकवाग्रस्त रुग्णांमध्मे अतिशय फायदा होतो.
• पायांच्या नर्व्हज् शांत करतात
• मानसिक ताण व अस्वस्थता कमी करतात
• ध्यान व एकाग्रता वाढवतात
• शांत आणि खोल झोप लागण्यास मदत
• शरीरातील static ऊर्जा संतुलित करतात
• अपानवायू स्थिर करून पचनास सहाय्य
• सात्त्विक ऊर्जा वाढवतात
• नकारात्मक स्पंदनांपासून संरक्षण
• नैसर्गिक grounding effect देतात
• वयोवृद्ध आणि तणावग्रस्त व्यक्तींसाठी
शीतवात(Coldstrok), अर्धांगवात(Paralysis), उष्माघात(Sunstrok), त्वचाविकार, कर्णदडी, श्वासोच्छवासाचा त्रास, आदि अनेक विकारात सुद्धा उपयुक्त
या व्यास धरित्री पादुकांच्या वापरण्याने शरीरातील मांसपेशी ह्या मजबूत होऊन, डोळ्यांचे विकार सतावत नाहीत तसेच शरीरातील वात नियंत्रित झाल्याने हातापायाला मुंग्या येत नाहीत, गुडघेदुखी, मानदुखी, कंबरदुखी, टाचदुखी आदि विकार सतावत नाहीत, पायांना भरपूर ऑक्सिजन मिळाल्याने रक्तप्रवाह चांगला होऊन गुडघे आणि पाय मजबूत होतात. त्यामुळे थकवाही कमी होतो. पायांमध्ये झालेले ब्लॉकेज किंवा गाठीही ठिक होतात. पायांमध्ये लवचिकता आणि गतिशीलता येते. या धरित्री पादुकांच्या साह्याने काही वेळ चालणे हे शरीरात संतुलन कायम राखण्याचा सर्वात चांगला पर्याय आहे.
प्राचीन परंपरेतील नैसर्गिक उपाय. पायांद्वारे शरीरातील उष्णता, ताण आणि थकवा कमी करून मनाला स्थिरता देतात. ध्यान, झोप व दैनंदिन ताणासाठी उपयुक्त.
*“निसर्गाशी जोडणारी पावले”*
मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम करणारी
*उपचार नसून - आरोग्य, मनशांती आणि*
*ऊर्जा-संतुलनासाठी उपयुक्त नैसर्गिक साधन*
✅ व्यास धरित्री पादुकांचा वापर करण्याची पध्दत :
रोज 10–20 मिनिटे बसून किंवा घरच्या घरीच चालताना वापरावे. घराबाहेर जाताना घालू नयेत.
⚠️विषेश सूचना:
या व्यास धरित्री पादुका पायानां जखम किंवा इन्फेक्शन असल्यास वापरु नयेत.
स्त्रीयांनी पिरियडस् वेळी वापर टाळावा.
व्यास धरित्री पादुका मिळण्यासाठी संपर्क:-9881013715
(फक्त सकाळी 11 ते संध्याकाळी 6 पर्यंत)
*{ व्यास धरित्रीआसन सुध्दा उपलब्ध आहे*}