17/08/2026
⚖️ वजन कमी करण्यासाठी चालणं की GYM?
दोन्ही प्रभावी आहेत—पण तुमच्यासाठी योग्य व्यायाम कोणता हे तुमच्या शरीराची गरज आणि क्षमतेवर अवलंबून असतं.
🚶 चालणे (Walking)
✔️ कॅलरी खर्च करण्यास मदत
✔️ हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
✔️ सुरुवात करण्यासाठी सोपा आणि सुरक्षित पर्याय
🏋️ GYM / Strength Training
✔️ स्नायूंची ताकद वाढवते
✔️ Muscle mass टिकवण्यास मदत
✔️ शरीराची कार्यक्षमता आणि metabolic health सुधारण्यास मदत
💡 सर्वोत्तम परिणामांसाठी:
Walking + Strength Training + संतुलित आहार = टिकाऊ वजन नियंत्रण
👨⚕️ डॉ. समीर जोशी
Obesity & Thyroid Care Clinic
📞 अपॉइंटमेंट:
0233-2212090 | 7378911609
💬 तुम्ही वजन कमी करण्यासाठी Walking की Gym—काय prefer करता?
Obesity ThyroidCare MarathiHealth HealthAwareness DrSameerJoshi