08/10/2026
वेदनांपासून स्वावलंबनाकडे… ८ वर्षांचा विश्वास!
वयाच्या अवघ्या ३६व्या वर्षी रुपाली बागुल यांना दोन्ही खुब्यांच्या तीव्र वेदनांमुळे स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठीही आधाराची गरज होती. तपासणीनंतर दोन्ही खुबे गंभीर अवस्थेत असल्याचं समोर आलं आणि Dr. Suhas Kamble यांच्या मार्गदर्शनाखाली २०१५ मध्ये Total Hip Replacement (THR) करण्यात आलं.
आज जवळपास ८ वर्षांनंतर, त्या वेदना त्यांच्या आयुष्याचा फक्त एक जुना अध्याय बनल्या आहेत. आज रुपाली स्वतःची दैनंदिन कामं स्वतः करतात आणि अधिक आत्मविश्वासाने आयुष्य जगतात. 🙌💙
“कधीकाळी उभं राहण्यासाठी आधार लागायचा… आज स्वतःच्या पायावर आयुष्य उभं आहे!”
रुपाली यांच्या या विश्वास आणि Recovery Journey बद्दल Sainath Hospital आणि Dr. Suhas Kamble यांचे मनापासून आभार. 🙏
For appointments call:
☎️ +91 20 67313000 / 9822055986 / 8822004466
🌐 www.sainathhospital.com
🏥 𝗦𝗮𝗶𝗻𝗮𝘁𝗵 𝗛𝗼𝘀𝗽𝗶𝘁𝗮𝗹 | 𝗢𝗿𝘁𝗵𝗼𝗽𝗲𝗱𝗶𝗰, 𝗦𝗽𝗶𝗻𝗲 & 𝗔𝗱𝘃𝗮𝗻𝗰𝗲𝗱 𝗦𝘂𝗿𝗴𝗶𝗰𝗮𝗹 𝗖𝗮𝗿𝗲
Sant Nagar, Pune-Nashik Hwy, Moshi Pradhikaran,
Moshi, Pimpri-Chinchwad, Maharashtra