CS Creative Solutions

CS Creative Solutions At C.S. Creative Solutions, we bridge the gap between hospitals and government health schemes.

Dedicated to excellence, innovation, and wellness for every individual. 🩺🤝

04/08/2026
30/07/2026

सेवाभाव वाढू दे...
अधिकाधिक गरजू रुग्णांपर्यंत मदतीचा हात पोहोचू दे...
C.S. Creative Solutions टीमच्या हातून अधिक रुग्णसेवा घडू दे... 🙏✨

याच उदात्त भावनेने अंकिता वालावलकर यांनी C.S. कट्टामध्ये संपूर्ण टीमसाठी मनापासून गाराणं घातलं आणि सेवेचा वसा अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी प्रेरणा दिली.

C.S. कट्टा | प्रेरणादायी संवाद

28/07/2026

तुम्हाला मिळणारा पगार हा तुमच्या मेहनतीचा असतो...पण तुमच्या कामातून एखाद्या रुग्णाच्या चेहऱ्यावर उमटणारं हसू, त्याच्या कुटुंबाला मिळणारा आधार आणि त्यांच्या मनातील आशा... हेच तुमच्या कामाचं खरं पुण्य असतं.🙏❤️

C.S. कट्टामध्ये अंकिता वालावलकर यांनी C.S. Creative Solutions टीमला त्यांच्या कामाचं खरं महत्त्व सांगत, सेवाभाव जपण्याची प्रेरणा दिली.

कारण... रुग्णसेवा ही केवळ नोकरी नसून, ती समाजसेवेचं एक पवित्र कार्य आहे.

C.S. कट्टा | प्रेरणादायी संवाद

Address

A3, Shantivan CHS, Plot No. 140, Sant Janabai Road, Vile Parle(E)
Mumbai –
400057

Alerts

Be the first to know and let us send you an email when CS Creative Solutions posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share