12/06/2026
🔱 वास्तुशास्त्र टिप 🔱
ईशान्य दिशा ही घरातील आणि व्यवसायातील सर्वात शुभ दिशा मानली जाते. या दिशेत स्वच्छता, मोकळेपणा आणि सकारात्मक ऊर्जा राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
❌ ईशान्य दिशेत प्रसाधनगृह, अडगळ, लोखंडी वस्तू किंवा चप्पल-शूज ठेवणे टाळा.
✅ ही जागा स्वच्छ, सुशोभित आणि सकारात्मक ठेवली तर मानसिक शांती, समृद्धी आणि प्रगतीसाठी लाभदायक ठरते.
आपल्या घराचे, कार्यालयाचे किंवा व्यवसायाच्या जागेचे वास्तु विश्लेषण करून योग्य मार्गदर्शन मिळवा.
📞 संपर्क: 9136204104