15/08/2026
आज देशभरात 80 वा स्वातंत्र्य दिवस साजरा होत असताना मुंबईच्या परळ येथील महात्मा गांधी स्मारक रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी फाळके यांच्या नेतृत्वात रुग्णालय पटांगणात ध्वजवंदन करण्यात आले..यावेळी रुग्णालयाचे उप वैद्यकीय अधीक्षक शंकर रिवानकर, वरिष्ठ अधिकारी आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..