18/04/2026
#दिव्यमराठी मध्ये डॉ. अमित केले यांचा आधुनिक व सुरक्षित पाईल्स् उपचारांसंबंधी विशेष लेख प्रकाशित 📰✨
👉🏻 या लेखात डॉ. अमित केले यांनी आधुनिक जर्मन लेझर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पाईल्स उपचारांविषयी सविस्तर माहिती दिली आहे, ज्यात उपचाराची सुरक्षितता, तंत्रज्ञानाची अचूकता आणि इतर महत्त्वाचे पैलू स्पष्ट केले आहेत.
अत्याधुनिक जर्मन लेझर ट्रीटमेंटमुळे पाईल्स ने त्रासलेल्या रुग्णांची जलद रिकव्हरी साधता येते.संपूर्ण आरोग्याच्या दृष्टीने हा एक सुरक्षित व परिणामकारक उपचार पर्याय आहे🙌🏻
जर आपण पाईल्समुळे त्रस्त असाल, तर मार्गदर्शन आणि उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट निश्चित करून डॉ. अमित केले यांचा नक्की सल्ला घ्या👨🏻⚕️✅