Bhakti Bhav

Bhakti Bhav Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bhakti Bhav, Meditation Center, .

✨🌻"ॐ नमः शिवाय! 🌻✨
✨आध्यात्मिक प्रगती, ईश्वरी प्रेम, अंतःशांतीचा एक पवित्र मार्ग!✨
​भक्ती, प्रेरणादायी विचार यांसाठी आमच्या भक्ती भाव कुटुंबाशी जोडले जा.
भक्तीची शक्ती अनुभवन्यासाठी नक्की follow करा.
✨ हर हर महादेव ✨ ✨राम कृष्ण हरी✨
✨राधे राधे ✨ ✨✨

01/09/2026

मनापासून घेतलेलं विठ्ठलाचं एक नाम,
हजार शब्दांपेक्षा मोठं असतं…🌺🍁🌻✨ 🙏
॥ विठ्ठल विठ्ठल ॥
॥ जय हरी विठ्ठल ॥
#विठ्ठल #विष्णू

29/08/2026

नामस्मरण केल्याने नक्कीच मनातील सर्व चिंता आणि भय दूर होऊन असीम शांतता व समाधान लाभते.
🌺🙇‍♂️🍁नाम तुझे घेता देवा होई समाधान ।
तुझ्या पदी लागो माझे तन- मन- ध्यान ll🌺🙇‍♂️🍁🙏
देवाच्या भक्तीत मन एकाग्र झाले की संपूर्ण जीवन त्याच्या चरणी समर्पित होते, हाच भाव या अभंगातून व्यक्त होतो.
जय हरी विठ्ठल🌺🙏🙇‍♂️
#विठ्ठल #विष्णू

28/08/2026

या त्याच ओळी आहेत ज्या ओळींनी आपले बालपण समृद्ध केले आणि आपल्याला घडवले आहे..
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥१॥
भावार्थ:
संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुमच्या मुखाने सतत 'हरी' (परमार्थाचे/देवाचे) नाव घ्या. असे केल्याने मिळणाऱ्या पुण्याची गणना (मोजमाप) कोणीही करू शकत नाही.
तुम्ही या ओळी कधी ऐकल्या कमेंट मध्ये नक्की सांगा... आणि तुमचं अनुभव शेअर करा. फॉलो करायला विसरू नका..
🍁🌺राम कृष्ण हरी 🌺🍁
#विठ्ठल #हरिनाम #विष्णू

28/08/2026

या त्याच ओळी आहेत ज्या ओळींनी आपले बालपण समृद्ध केले आणि आपल्याला घडवले आहे..
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥१॥
भावार्थ:
संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुमच्या मुखाने सतत ''हरी'' नाव घ्या. असे केल्याने मिळणाऱ्या पुण्याची गणना कोणीही करू शकत नाही.
तुम्ही या ओळी कधी ऐकल्या कमेंट मध्ये नक्की सांगा... आणि तुमचं अनुभव शेअर करा. फॉलो करायला विसरू नका..
🍁🌺राम कृष्ण हरी 🌺🍁
#विठ्ठल #हरिनाम #विष्णू

23/08/2026

"शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे...
श्रावण सोमवारच्या सर्वांना शुभेच्छा!"
"ॐ नमः शिवाय!
#श्रावण

23/08/2026

🕉️ ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः 🕉️
पुत्रदा एकादशीच्या या पवित्र दिवशी श्रीविष्णू आणि माऊली विठुरायांच्या चरणी प्रार्थना, सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद राहो.🌺💐
#विठ्ठल

20/08/2026

🌺✨झुकवूनि मस्तक तुझ्या पाऊली..
नाम घेतो तुझे विठू माऊली...
वरदहस्त लाभो तुझा सकलासी..
सुखी ठेवा सदैव आम्हा लेकरासी...✨🌺
✨🌺विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग 🌺✨
#विठ्ठल #विष्णू

19/08/2026

विठ्ठल नामाचा गजर मुखात आला की मनातील सर्व चिंता आणि दुःख गळून पडतात.🍁💐विठू माऊलीची एक नजर पडताच अंतःकरणात असीम शांती आणि आनंदाचा अनुभव होतो. ✨भक्तीचा खरा अर्थ आणि प्रेमाचा अथांग सागर म्हणजे माझा सावळा विठ्ठल.✨🌺नामात तुझ्याच सर्व सुख सामावले आहे, जय हरी विठ्ठल! 🚩🙏dm
#विठ्ठल

Address


413304

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhakti Bhav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share