श्री विश्वतेज आयुर्वेद रिसर्च हॉस्पिटल , कामोठे नवी मुंबई

  • Home
  • India
  • Panvel
  • श्री विश्वतेज आयुर्वेद रिसर्च हॉस्पिटल , कामोठे नवी मुंबई

श्री विश्वतेज आयुर्वेद रिसर्च हॉस्पिटल , कामोठे नवी मुंबई Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from श्री विश्वतेज आयुर्वेद रिसर्च हॉस्पिटल , कामोठे नवी मुंबई, Health & Wellness Website, Shop No 4/5/6 Pushp Corner CHS , Plot-76/77, Sect-12, Kamothe, Panvel.

Shri Vishwatej Ayurved Research Hospital Is an Ayurvedic Panchakarma Treatment Hospital in kamothe Navi Mumbai where patients can be admitted & treated with purely Ayurvedic concepts with medicines ,Diet management & Panchkarma treatments.

24/07/2026

🌿 करंज – त्वचारोगांसाठी आयुर्वेदातील प्रभावी औषधी वनस्पती

करंज (Pongamia pinnata) ही आयुर्वेदात वर्णन केलेली बहुगुणी वनस्पती असून त्वचारोग, fungal infections खाज, खरूज, जुन्या जखमा, सांधेदुखी आणि कृमि यांसारख्या समस्यांमध्ये पारंपरिकरित्या वापरली जाते.

यामध्ये दाहशामक, सूक्ष्मजीवरोधी आणि कृमिघ्न गुणधर्म आढळतात. मात्र कोणतेही औषध वैद्यकीय सल्ल्याशिवाय वापरू नये.

👉 अशीच संशोधनाधारित आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी Follow करा.

डॉ. नितीन थोरात, MD (आयुर्वेद)

Psoriasis Eczema HerbalMedicine MedicinalPlants IndianHerbs MarathiReels AyurvedaDoctor DrNitinThorat NaturalHealing HealthyLifestyle

23/07/2026

रस्त्याच्या कडेला सहज दिसणारा “टाकळा” (चक्रमर्द) हा फक्त तण नाही… तर आयुर्वेदातील एक महत्त्वाची औषधी वनस्पती आहे! 🌿

दाद, खाज, फंगल इन्फेक्शन, कृमी आणि काही त्वचारोगांमध्ये चक्रमर्दाचा उल्लेख प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये आढळतो.

✅ त्वचेच्या आरोग्यासाठी पारंपरिक उपयोग
✅ कफ-वात शामक गुण
✅ कृमिघ्न व कुष्ठघ्न म्हणून वर्णन
✅ आयुर्वेदातील प्रसिद्ध औषधी वनस्पती

⚠️ महत्त्वाची सूचना: कोणतीही औषधी वनस्पती स्वतःहून सेवन करू नका. योग्य निदान व पात्र आयुर्वेद वैद्यांच्या सल्ल्यानुसारच उपचार घ्या.

👇 तुम्ही ही वनस्पती आधी पाहिली आहे का?
Comment मध्ये “हो” किंवा “नाही” नक्की लिहा.

📌 अशीच संशोधनाधारित आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी आमच्या या पेजला Follow करा.

PlantMedicine HealthyLifestyle WellnessJourney SkinCareNaturally TraditionalMedicine

17/07/2026

🟡 Fatty Liver म्हणजे फक्त रिपोर्टवरील एक शब्द नाही!

“डॉक्टर, मला काही त्रास नाही… मग Fatty Liver कसा?”

हा प्रश्न दररोज अनेक रुग्ण विचारतात.

सुरुवातीच्या टप्प्यात Fatty Liver ची कोणतीही ठळक लक्षणे नसू शकतात. त्यामुळे अनेकांना तो केवळ हेल्थ चेकअप किंवा सोनोग्राफीमध्येच समजतो.

पण वेळेत लक्ष दिले नाही तर पुढे लिव्हरमध्ये सूज, फायब्रोसिस, सिरोसिस आणि इतर गंभीर समस्या उद्भवू शकतात.

🌿 आयुर्वेदाच्या दृष्टीने, मंदाग्नी, कफदोष, मेददोष, अयोग्य आहार आणि निष्क्रिय जीवनशैली यांचा महत्त्वाचा संबंध मानला जातो.

Fatty Liver कमी करण्यासाठी महत्त्वाच्या सवयी:

✅ वजन नियंत्रण
✅ नियमित व्यायाम
✅ संतुलित आहार
✅ साखर आणि जंक फूड कमी करा
✅ मद्यपान टाळा
✅ पुरेशी झोप
✅ तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य आयुर्वेदिक उपचार

⚠️ फक्त Google किंवा YouTube पाहून स्वतः औषधे सुरू करू नका.

प्रत्येक रुग्णाची प्रकृती, दोष, आजाराची अवस्था आणि इतर तपासण्या वेगळ्या असतात.

👇 कमेंटमध्ये सांगा…

तुमच्या Fatty Liver �

12/07/2026

“तोंडाला घाण वास येतोय? 😷 कारण फक्त पोट नसते! बहुतेक वेळा कारण तोंडातच असते. योग्य मुखस्वच्छता, निरोगी पचन आणि आयुर्वेदिक दिनचर्या यामुळे ही समस्या बऱ्याचदा नियंत्रणात येऊ शकते. सतत दुर्गंधी असल्यास दंतचिकित्सक किंवा वैद्यांचा सल्ला घ्या.

👉 हा व्हिडिओ सेव्ह करा.
📤 ज्यांना ही समस्या आहे त्यांच्यासोबत शेअर करा.

TongueCleaning OilPulling Triphala DrNitinThorat AyurvedaDoctor NaviMumbai Panvel”

08/07/2026

Gastric Ulcers - Peptic Ulcers म्हणजे सामान्य भाषेत आतड्यांना जखमा तयार होतात त्यामुळे खालील लक्षणे दिसतात
👉 पोटात छातीत जळजळ आग होणे
👉 काळजात छातीत कळ निघते
👉 डोके दुखी अंगदुखी पाठ कंबर सांधेदुखी
👉 तोंड आंबट कडू पडते सतत तोंड येते
👉 शौचास साफ होत नाही

वरील लक्षणे घेऊन एक ३५ वर्षांची महिला माझ्या हॅास्पिटलमध्ये आली
➡️मागील ५/६ वर्षांपासुन त्रास
➡️ पुर्वीपासुनच प्रचंड तिखट खायला आवडते
➡️ चहा चपाती / फरसाण / लोणचे / दही / मांसाहार / पाणीपुरी आवड

आयुर्वेदिक पद्धती निदान करुन पित्त प्रकृती ची निश्चिती करुन
vit B12
Vit D3
Haemoglobin
Sonography इत्यादी तपासण्या करुन घेतल्या
Vit B12/ D3 /Hb एकदम कमी - सोनोग्राफिमध्ये Fatty Liver
रुग्णाला व नातेवाईकांना परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगितले
पथ्यपाणी विषयी संपूर्ण काळजी घ्यायला सांगितली व औषध चालु केली
पहिल्या महिन्यातच जळजळ आग छातीत कळ मारणे डोकेदुखी सांधेदुखी सर्व गायब
😎पोट साफ व्हायला लागले
😎कडकडीत भुक लागायला लागली
😎कामात उत्साह वाढला

पुढे हिच औषधे ३/४ महिने चालु ठेवून संपूर्ण लक्षणे बंद झाल्यावर बंद केली
आज ४ वर्षांनंतरही रुग्ण एकदम ठणठणीत

रुग्णाचा आनंद समाधान हेच आमचे यशाचे गमक 😊🙏🏻

07/07/2026

Address

02/07/2026

पावसाळ्यात वाढणाऱ्या वाताचे आजार जसे की
👉 सांधेदुखी
👉 पाठदुखी
👉 कंबरदुखी
👉 गुडघेदुखी व इतर सर्व वाताचे आजार
यांसाठी उपयोगी असलेले बस्ति पंचकर्म उपचार सवलतीच्या दरात करण्यासाठी दि.१ जुलै २०२६ ते दि.३१ जुलै २०२६ दरम्यान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात रुग्णांची प्रकृती परिक्षण करुन त्यानुसार योग्य त्या औषधांचा वापर करुन बस्ति पंचकर्म उपचार केले जाणार आहेत.
कृपया इच्छुकांनी खालील फोन नंबरवर संपर्क करुन आपली नावनोंदणी करावी व प्रत्यक्ष येऊन भेटावे .
🌞पंचकर्म कालावधी-८ दिवस
🌞स्थानिक स्नेहन स्वेदन बस्ति
🌞गरजेनुसार सार्वदेहिक मसाज व स्टीम
🌞एकुण खर्चावर २०% सवलत
🌞सर्व पंचकर्म औषधांसह खर्च समाविष्ट

आजच आपली ॲपॅाईंटमेंट बुक करा
✅कामोठे नवी मुंबई
✅Location
*श्री विश्वतेज आयुर्वेद रिसर्च हॉस्पिटल*

*Dr Nitin Thorat MD(Ayu)*

shop no. 4,5 & 6, Pushp Corner society,
plot number 76,77, sector 12, near Krishna hotel Kamothe Navi Mumbai -410209
Mobile-9594303304
022-47127070
Timings- morning 9.30-1.30 & at evening 5:30 to 9:30pm
(Sunday by prior appointment)

https://maps.app.goo.gl/bxACcMDe7dfZP5zY8
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
www.suvarnarasayan.com
www.svayurvedhospital.com
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

27/06/2026

टाचदुखी चे योग्य पद्धतीने निदान करून चिकित्सा केल्यास लवकर आराम मिळु शकतो

27/06/2026

पुरुष वंध्यत्व -Male Infertility च्या Erectile Dysfunction Oligospermia Azoospermia म्हणजेच शुक्राणू कमी असणे इ विकारात आयुर्वेदिक चिकित्सा च महत्वाची आहे

Address

Shop No 4/5/6 Pushp Corner CHS , Plot-76/77, Sect-12, Kamothe
Panvel
410209

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+919867980769

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री विश्वतेज आयुर्वेद रिसर्च हॉस्पिटल , कामोठे नवी मुंबई posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to श्री विश्वतेज आयुर्वेद रिसर्च हॉस्पिटल , कामोठे नवी मुंबई:

Shortcuts

Share