22/07/2026
पोट नेहमी दुखतंय? गॅस आणि पोट साफ न होण्याचा त्रास आहे का?
हे IBS - Irritable Bowel Syndrome चे लक्षण असू शकते!
IBS मुळे पोटदुखी, गॅस, पातळ जुलाब किंवा बद्धकोष्ठता यांसारखा त्रास होतो.
योग्य आहाराने IBS ची लक्षणे 80% पर्यंत कमी होऊ शकतात आणि पचन सुधारू शकते.
✅ खावे: साधा भात, पोहे, ओट्स, केळी, पपई, मूग-तूर डाळ, दही, ताक, शिजवलेल्या भाज्या
❌ टाळावे: तळले, मसालेदार, जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स, राजमा-छोले, कोबी-फ्लॉवर, फुल क्रीम दूध
प्रत्येकाची पचनशक्ती वेगळी असते. त्यामुळे डायटिशियन आणि गॅस्ट्रो तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. IBS वर नियंत्रण ठेवा, हेल्दी आयुष्य जगा!अधिक माहिती व उपचारासाठी संपर्क करा.
☑️For more details
☎️Call: 097 6363 5252
🌐Web: https://www.kaizengastrocare.com/
#पोटदुखी ุydiet