31/10/2020
“Pune Health Clinic”
Inauguration function
With the hands of dignity
मा. खासदार डॉ. अमोल कोल्हे
मा. आमदार श्री. चेतन तुपे
यांच्या शुभ हस्ते:-
*डॉ. अशोक बनसोडे MBBS MD ( Pulmonary Medicine/ Chest Medicine / Respiratory Medicine)*
यांचे
*“COVID OPD”*
Pune Health Clinic
T- Square building
Shop no.5 Near CSB bank
Behind Amonora Mall
Hadpasar Pune -28
उद्घाटन सोहळा संपन्न झाला
उपस्थित मान्यवर:-
डॉ. लालासाहेब गायकवाड़
डॉ. शंतनु जगदाळे
डॉ. गणेश राख ( जनक,बेटी बचाव जन आंदोलन)
डॉ. गणेश सातव,
डॉ. शिवदीप उंदरे,
डॉ. विजय जोशी,
श्री पराग तुपे, विजय शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कोरोना जागतिक महामारीच्या काळात कोरोना रुग्णांना फुफ्फुस तज्ज्ञांची खूप गरज लागत आहे.
ही गरज लक्षात घेता *डॉ अशोक बनसोडे फुफ्फुस तज्ज्ञ* यांनी पूर्ण वेळ *कोरोना OPD* चालू केली आहे.