11/08/2026
सतत पोटाच्या तक्रारींनी त्रास होत आहे का? 🤔
पोट फुगणे, गॅस, आम्लपित्त, कधी बद्धकोष्ठता तर कधी जुलाब, खाण्याची भीती... ही फक्त तात्पुरती समस्या नसून पचनसंस्थेतील विकारांचे संकेत असू शकतात.
आय.बी.एस., कोलायटिस, जी.ई.आर.डी., जुनाट आम्लपित्त अशा समस्यांमध्ये केवळ लक्षणे दाबण्यापेक्षा त्यामागील कारण समजून उपचार करणे महत्त्वाचे आहे.
🌿 Punarnava Clinic मध्ये आम्ही देतो:
✔ वैयक्तिक उपचार योजना
✔ प्रकृतीनुसार आहार मार्गदर्शन
✔ आवश्यकतेनुसार पंचकर्म
✔ नियमित फॉलो-अपसह आयुर्वेदीय उपचार
✔ ८+ वर्षांचा अनुभव
✔ क्लिनिकमध्ये व ऑनलाइन सल्ला उपलब्ध
📩 तुमच्या पोटाच्या तक्रारींबद्दल जाणून घ्यायचे असल्यास "GUT" असा WhatsApp मेसेज करा किंवा DM करा.
Whatsapp @ 079729 09830
📍 Punarnava Clinic – Ayurveda | Panchakarma | Diet