NANA palkar smruti chikitsalay

NANA palkar smruti chikitsalay Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from NANA palkar smruti chikitsalay, Pune.

मातीतल्या कष्टकऱ्यांचा सन्मान आणिमहाराष्ट्राच्या वैभवाचा अभिमान!कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩    ...
01/05/2026

मातीतल्या कष्टकऱ्यांचा सन्मान आणि
महाराष्ट्राच्या वैभवाचा अभिमान!
कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

17/04/2026

स्वर्गीय नाना पालकर स्मृती समिती, पुणे. संचलित
नाना पालकर स्मृती चिकित्सालय, पुणे.
आयोजित
🚩 *1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस निमित्त* 🚩
🩸🩸भव्य रक्तदान शिबिर🩸🩸
रक्तपेढी: जनकल्याण रक्तपेढी
-------------------------------------
वार:- शुक्रवार,
दिनांक 1 मे मार्च 2026
वेळ: सकाळी 10:00 ते दुपारी 2:00.
ठिकाण: स्वातंत्र्य सेनानी गंगाराम करणे रुग्णालय, शांती रक्षक सोसायटी समोर, शास्त्रीनगर, येरवडा -06.
------------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क: 9359245002
🚩 सर्वे संतू निरामय: 🚩

विचारवंत, युगपुरुष, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
14/04/2026

विचारवंत, युगपुरुष, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

राष्ट्रसेवा, संघटन आणि संस्कारांची भक्कम पायाभरणी करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापकडॉ. केशव बळीराम हेडगेवार यां...
01/04/2026

राष्ट्रसेवा, संघटन आणि संस्कारांची भक्कम पायाभरणी करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक
डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
त्यांचे राष्ट्रभक्तीचे विचार आणि कार्य आजही समाजाला प्रेरणा देणारे आहेत. 🙏🇮🇳

कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या चिकित्सालयातील डॉक्टरांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता ...
11/12/2023

कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या चिकित्सालयातील डॉक्टरांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली...
या मधे
डाॅ. शिवप्रसाद नायर
वैद्य सोनाली देवकर
वैद्य ऋतुजा नवथरे
वैद्या मधुमती लोहिया
यांचा समावेश होता...

Address

Pune

Opening Hours

Monday 9:30am - 5:30pm
Tuesday 9:30am - 5:30pm
Wednesday 9:30am - 5:30pm
Friday 9:30am - 5:30pm
Saturday 9:30am - 5:30pm
Sunday 9:30am - 5:30pm

Telephone

+919359245002

Alerts

Be the first to know and let us send you an email when NANA palkar smruti chikitsalay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to NANA palkar smruti chikitsalay:

Shortcuts

Share