Kalpataru Ayurgram

Kalpataru Ayurgram Enriching the health of thousands of patients Dr Yogeshwar Pawale's Kalpataru Ayurgram Dr. Yogeshwar Pawale MD(Ayu.) MD (Ayu.) DYA.

Kerala.MS(Psychotherapy & Family Counselling) KAC is running by Dr. Pawale Yogeshwar. Kerala, Kannur University, Rank holder. MS (Psychotherapy & Family Counselling). Kalpataru Ayurved Chikitsalay (KAC) is a first Hospital in Pune with well qualified doctors team engaged in the practice and propagation of Ayurveda, the ancient health care system of India. KAC offers classical Ayurvedic medicines a

nd authentic Ayurvedic treatments and therapies to patients from all over India and abroad. Kalptaru Ayurveda treats the root cause of the disease without any other side effect try to made more numbers of peoples free from all types of physical and mental diseases and try to made people happy and healthy. Ayurvedic treatment mainly consists of Panchakarma therapy Some of his specialties includes : Keraliya Ayurveda Panchakarma Treatment for chronic diseases like Arthritis, Asthma,Colitis, Diabetes, Cancer, Rheumatoid Arthritis, Metabolic disorders, Migraine, Paralysis, Spondylitis Cervical Spondylitis, Frozen Shoulder, Slip disc, Infertility(Male/Female), Sinusitis, Skin Diseases, Stress, Blood Pressure, Depression, Piles, Kidney Stone, Post Pregnancy Care, Insomnia, Psoriasis, Obesity, Thyroid, Joint Disorders, Hair Loss, IBS & Rejuvenation Program, Weight loss and wait gain programme, Herbal Beauty packages, Family Counselling, etc. He has presented various ayuvedic medical presentations at various forums. These are some of the presentations delivered. Ayurveda prescribes Panchakarma Therapy for the cleansing of body toxins. Nasyam, Nethrasekam, Siro Dhara,Thalapothichil, Tharpanam,Karnapoornam,Kati Vasthi, Pada Shubhakari,Dhanyamla Dhara,Njavara Kizhi and Dhanya Kizhi etc.

खरी सुरुवात शांततेतून होते…Kalpataru Ayurgram — जिथे निसर्ग, आयुर्वेद आणि सकारात्मक ऊर्जा मिळून घडवतात संपूर्ण आरोग्य अन...
23/05/2026

खरी सुरुवात शांततेतून होते…

Kalpataru Ayurgram — जिथे निसर्ग, आयुर्वेद आणि सकारात्मक ऊर्जा मिळून घडवतात संपूर्ण आरोग्य अनुभव. ✨

रुग्णालयापेक्षा अधिक…
हे आहे आरोग्य आणि शांततेचं एक सुंदर विश्व. 💚

📞 9527000099
🌐 www.kalpataruayurgram.com

निसर्गाच्या सान्निध्यात आरोग्याचा खरा अनुभव…कल्पतरू आयुर्ग्राममध्ये शुद्ध पंचगव्य, आयुर्वेद आणि निसर्ग यांचा सुंदर संगम ...
20/05/2026

निसर्गाच्या सान्निध्यात आरोग्याचा खरा अनुभव…

कल्पतरू आयुर्ग्राममध्ये शुद्ध पंचगव्य, आयुर्वेद आणि निसर्ग यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो.
गोमातेच्या पवित्रतेतून मिळणारी सकारात्मक ऊर्जा शरीर, मन आणि आत्म्याला संतुलित करण्यास मदत करते. 🧘‍♀️💚

निसर्गरम्य वातावरण, पारंपरिक उपचार आणि शांत जीवनशैली — तुमच्या आरोग्याच्या नव्या प्रवासासाठी.

📞 Call Now: 9527000099
🌐 www.kalpataruayurgram.com

16/05/2026
Your Journey to Natural Wellness Begins HereAt Kalpataru Ayurgram, we believe true healing comes from nature, balance & ...
12/05/2026

Your Journey to Natural Wellness Begins Here
At Kalpataru Ayurgram, we believe true healing comes from nature, balance & Ayurveda

🪔 Authentic Ayurvedic Therapies
🌱 Expert Wellness Guidance
🌍 Trusted by Patients Worldwide

Experience peaceful healing in a place where tradition meets care.

📞 Call Now 020-26870999 / 9527000099

09/05/2026

Nothing speaks louder than real patient experiences.
At Kalpataru Ayurgram, we believe healing is not just about treatment — it’s about transforming lives naturally through Ayurvedic therapies. 💚

Watch this heartfelt feedback from our patient and discover the power of authentic Ayurvedic care. 🙏

03/05/2026

Testimonials from Patient
kalpataru Ayurgram---Dr. Yogeshwar Pawale
--------------------------------------------------------------------
०३-०५-२०२६
नमस्कार डॅाक्टर साहेब,
मी नंदकुमार नडगिरे, आपला ठाणे येथील पेशंट (नंबर 19517 / 128).
दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी पाठवलेली औषधे संपत आली आहेत.
प्रकृतीची सद्यस्थिती ( update ) खालील प्रमाणे आहे.
१) हवामानात कडक ऊन,दमट असे विषम हवामान असून सुद्धा सोरॅसिसचा त्रास खूपच कमी आहे. नेहमी खाज,खपल्या व भुस्सा पडणे बंद झाले आहे. सोरॅसिस पूर्ण कंट्रोल मध्ये आहे.
२) पित्ताशयातील खड्यांमुळे पोटात दुखणेचा होणारा त्रास गेल्या १६ महिन्यात झालेला नाही.
३) रात्री झोपतांना, सकाळी उठतांना काही वेळा काही सेकंद चक्करल्या सारखे वाटत होते. फार घाई गडबड झाल्यावर गरगरल्या / चक्करल्या सारखे वाटत होते. काही क्षण गेल्यावर सर्व ठीक होत होते. सध्या हा व्हर्टिगोचा त्रास बराच कमी जाणवत आहे.
४) चालतांना काही वेळा थोडे भेलकांडल्या सारखे होत होते. चालणे दमदार वाटत नव्हते. सकाळी नाष्टा व औषधे घेतल्यानंतर थोडा वेळ सुन्न झाल्यासारखे वाटते. चक्करल्या सारखे वाटत होते. हा त्रास कमी प्रमाणात जाणवत आहे. मात्र चालतांना अजून पूर्ण आत्मविश्वास वाटत नाही.
५) अॅसिडीटी झाल्या प्रमाणे छातीत व पोटात जळजळणे बंद झाले आहे.
६) प्रोस्टेट ग्लॅंडचा त्रास कमी झाला आहे. मात्र पहाटे अडीच ते साडेतीन दरम्यान मूत्र विसर्जना साठी दररोज उठावे लागते. मूत्र विसर्जन एकाच वेळी पूर्ण न होता थांबून थांबून होते. मूत्रविसर्जन करतांना जळजळ होण्याचे बंद झाले आहे.
७) डाव्या हाताच्या पंजा व बोटांमधील Arthitis चा त्रास कमी झाला आहे. मात्र अद्याप डाव्या हाताची बोटे पूर्णपणे वाकवता येत नाहीत. साधारण ९५ टक्के बोटे वळवता येत आहेत. अजून डावी मुठ पूर्ण आवळता येत नाही. अंगठा सोडून इतर चार बोटांच्या पेर व सांध्यात अद्याप लवचिकता आलेली नाही. सकाळी व संध्याकाळी थोडा वेळ सांधे थोडे दुखतात.
८) डाव्या पायाच्या तळव्यात डाव्या बाजूला व पंजाच्या अंगठ्याच्या मागे चालतांना काही वेळा टोचल्याप्रमाणे दुखण्याचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. मात्र भराभर चालता येत नाही. संध्याकाळी फिरून आल्यानंतर तळपाय थोडे दुखतात.
९) दररोज संध्याकाळी साधारण दोन किलोमीटर चालणे फिरणे करत आहे.
१०) सांगितलेली पथ्ये पाळत आहे. प्रकृतीत सुधारणा वाटत आहे.
११) वरील लक्षणांप्रमाणे औषधी योजना करावी. ही विनंती.
१२) पथ्यांमध्ये काही बदल असल्यास कळवावे.
आपला स्नेहांकीत,
नंदकुमार नडगिरे, ठाणे.

We are now Kalpataru AyurGram - Dr. Yogeshwar Pawale
19/04/2026

We are now Kalpataru AyurGram - Dr. Yogeshwar Pawale

Address

1st Floor, Vaibhav Theatre, Above SS Mobile Shop, Hadapsar Gaon, Hadapsar
Pune
411028

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kalpataru Ayurgram posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Kalpataru Ayurgram:

Share