Miracles Health Clinic - Powered by Kadam Doctor Protocol

  • Home
  • India
  • Pune
  • Miracles Health Clinic - Powered by Kadam Doctor Protocol

Miracles Health Clinic - Powered by Kadam Doctor Protocol Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Miracles Health Clinic - Powered by Kadam Doctor Protocol, Doctor, Pune.

Miracles Health Clinic® Powered by Kadam Doctor Protocol, Maharashtra's Trusted Chronic Disease Root Cause Recovery System,✅15+ Years Experience✅ Thyroid | PCOD | Hair Fall | Skin | Gastric| Autoimmune diseases.
✅ Pune | Maharashtra✅ Whatsapp Appointment संस्थापक:भूमाता चॅरिटेबल क्लिनिक आणि वैद्यकीय मदत कक्ष
माजी अध्यक्ष: येरवडा-विश्रांतवाडी डॉक्टर सेल
उपाध्यक्ष: ऑल पॅथीज मेडिको फेडरेशन, महाराष्ट्

र राज्य
अध्यक्ष: राधाकृष्ण महिला मंडळ
उपाध्यक्ष: कोकण महासंघ वैद्यकीय आघाडी
संघटक सचिव: रुग्ण हक्क परिषद, पुणे शहर

free yourself from unnecessary burdens!
23/06/2026

free yourself from unnecessary burdens!

17/06/2026

Miracles health clinic powered by Kadam doctor protocol is system to treat chronic disease with natural remedies and reverse illness from roots so that no recurrence, no more toxic medications, no more stress and pain. Natural healing method @

आरोग्यदायी आणि सक्रिय वृद्धत्वासाठी चला एकत्रितपणे पुढे जाऊया!भारत सरकारच्या राष्ट्रीय वृद्ध आरोग्य देखभाल कार्यक्रम (NP...
24/04/2025

आरोग्यदायी आणि सक्रिय वृद्धत्वासाठी चला एकत्रितपणे पुढे जाऊया!

भारत सरकारच्या राष्ट्रीय वृद्ध आरोग्य देखभाल कार्यक्रम (NPHPCE) अंतर्गत, आपण सर्वांनी एकजुटीने आपल्या ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य सशक्त, सुरक्षित आणि समाधानकारक ठेवण्याचा दृढ संकल्प करूया.

नियमित व्यायाम – मधुमेह नियंत्रणासाठी प्रभावी आणि नैसर्गिक उपाय.हे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास, इन्सुलिन कार्यक्षमत...
23/04/2025

नियमित व्यायाम – मधुमेह नियंत्रणासाठी प्रभावी आणि नैसर्गिक उपाय.
हे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास, इन्सुलिन कार्यक्षमता वाढवण्यास आणि संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत करते.

#मधुमेहनियंत्रण #नियमितव्यायाम #आरोग्यदायकजीवन

 #कर्करोग: लवकर ओळखा, वेळेत उपचार घ्यालक्षणं दिसली तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा.वेळेत निदान झालं तर कर्करोग बरा होऊ शकतो.  ...
19/04/2025

#कर्करोग: लवकर ओळखा, वेळेत उपचार घ्या
लक्षणं दिसली तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा.
वेळेत निदान झालं तर कर्करोग बरा होऊ शकतो.

अंधत्व प्रतिबंध सप्ताह : वेळीच तपासणी करा, दृष्टी सुरक्षित ठेवा! निरोगी डोळ्यांसाठी नियमित नेत्रतपासणी महत्त्वाची!      ...
02/04/2025

अंधत्व प्रतिबंध सप्ताह : वेळीच तपासणी करा, दृष्टी सुरक्षित ठेवा!
निरोगी डोळ्यांसाठी नियमित नेत्रतपासणी महत्त्वाची!

आपल्या मुलीला मासिक पाळी दरम्यान संकोच वाटू देऊ नका. तिला स्वच्छतेसाठी सॅनेटरी नॅपकिन व अन्य लागणारे साहित्य द्या आणि ति...
31/03/2025

आपल्या मुलीला मासिक पाळी दरम्यान संकोच वाटू देऊ नका. तिला स्वच्छतेसाठी सॅनेटरी नॅपकिन व अन्य लागणारे साहित्य द्या आणि तिचा आत्मविश्वास वाढवा.

धूम्रपानामुळे कर्करोग होतो, तसेच आपण अनेक आजारांचे शिकारही होऊ शकता. आजच धूम्रपान सोडा आणि निरोगी आयुष्य जगा.     ******...
31/03/2025

धूम्रपानामुळे कर्करोग होतो, तसेच आपण अनेक आजारांचे शिकारही होऊ शकता. आजच धूम्रपान सोडा आणि निरोगी आयुष्य जगा.

******es ***co

Address

Pune

Opening Hours

Monday 10am - 9pm
Tuesday 10am - 9pm
Wednesday 10am - 9pm
Thursday 10am - 9pm
Friday 10am - 9pm
Saturday 10am - 9pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Miracles Health Clinic - Powered by Kadam Doctor Protocol posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category