ChikuPiku.com

ChikuPiku.com Chikupiku is for children of age 1 to 8 and is designed based on multiple intelligences theory.
(3)

It encourages brain-based learning, nurtures creativity and imagination, and offers a lot of fun for kids and parents through stories, poems, and activities.

23/05/2026

चिकूपिकू Carnival मध्ये मुलांसोबत जुन्या आठवणी परत ताज्या करू या 😁

हे गाणं कोणतं आहे ओळखलं का? 😆 हे गाणं आवडलं असेल तर Carnival ला तर मज्जा येणारच!!

Book tickets today!

शनिवार, 6 जून 2026
10:30 ते सायं. 5:30
झपूर्झा म्युझिअम ऑफ आर्ट अँड कल्चर, खडकवासला बॅक वॉटर, कुडजे, पुणे २३

Book Now
Link in bio

[Old is gold, Carnival, fun for kids, kids event]

काय मग, carnival ची ticket book केली का?शनिवार, 6 जून 202610:30 ते सायं. 5:30झपूर्झा म्युझिअम ऑफ आर्ट अँड कल्चर, खडकवासल...
21/05/2026

काय मग, carnival ची ticket book केली का?

शनिवार, 6 जून 2026
10:30 ते सायं. 5:30
झपूर्झा म्युझिअम ऑफ आर्ट अँड कल्चर, खडकवासला बॅक वॉटर, कुडजे, पुणे २३

Book Now
Link in bio

[Old is gold, Carnival, fun for kids, kids event]

आपण लहानपणी जे मुलांना शिकवतो, त्या बीजाचं मोठं झाड कसं होतं हे सेफीने किती छान दाखवलंय! मुलांसोबत हा हत्ती नक्की काढा. ...
20/05/2026

आपण लहानपणी जे मुलांना शिकवतो, त्या बीजाचं मोठं झाड कसं होतं हे सेफीने किती छान दाखवलंय!

मुलांसोबत हा हत्ती नक्की काढा. आम्हाला त्यांच्या चित्रांचे फोटो WhatsApp (9307874027) करा.

ह्या आणि अशा अनेक activities साठी चिकूपिकूचा सुट्टी विशेषांक नक्की घ्या.

[Drawing, illustrations, Book]

19/05/2026

लहान मुलं चीड चीड करतात, तुम्हाला मारतात तेव्हा तुम्ही काय करता? Patience असेल तर ठीक नाहीतर काय करता ?

योगिनी गांधींनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत, काही tips दिल्या आहेत. नक्की ऐका आणि मुलांनासोबत तुमचाही राग शांत करायला शिका.

For full episode, click the link in bio.

[Anger issue, Kids anger management, tips on anger management ]

18/05/2026

बबली कैरीची ही गोष्ट ऐकून कुणा कुणाच्या तोंडाला पाणी सुटलं? Comment करा!

चटकदार कैरी, कैरीची चटणी, गार गार पन्ह, गोड गोड रस आणि पुरी खात उन्हाळ्याची सुट्टी मस्त चालू आहे ना?

ही गोष्ट आहे चिकूपिकूच्या सुट्टी विशेषांकात. ह्या अंकाची थीम आहे 5 Senses! मुलांसाठी हा अंक नक्की मागावा.

लेखक - विद्याधर शुक्ल
चित्रकार - भक्ती दलाल
आवाज - अमृता कवणकर

17/05/2026

नमस्कार! महत्वाची सूचना...

चिकूपिकू Carnival 2026 चं बुकिंग सुरु झालेलं आहे!

Early Bird Offer ends 20 May... कोण कोण येणार?

Events for kids in Pune, kids carnival

15/05/2026

See you tomorrow!
At Flea Under The Tree at Pandit Farms, DP Road! Special storytelling by Amruta Kawankar and the ChikuPiku team at 6:00 pm...

पुणे पुस्तक महोत्सव, नीलकंठ प्रकाशन आणि महाराष्ट्र टाईम्स ह्यांनी आयोजित केलेल्या २६ व्या लेखक-वाचक संवादासाठी आमंत्रित ...
14/05/2026

पुणे पुस्तक महोत्सव, नीलकंठ प्रकाशन आणि महाराष्ट्र टाईम्स ह्यांनी आयोजित केलेल्या २६ व्या लेखक-वाचक संवादासाठी आमंत्रित केलं होतं चिकूपिकूच्या संपादिका अमृता कावणकर, सहसंपादिका जुई चितळे आणि
मनशक्ती बालकुमार ह्या मासिकाच्या संपादिका वर्षा तोडमल ह्यांना.
प्रा. डॉ. गणेश राऊत ह्यांनी मुलाखत घेतली. विविधअंगांनी अनेक विषयांवर छान चर्चा झाली.

14/05/2026

कागद, रंग आणि टाकाऊ वस्तूंमधून काहीतरी नवीन बनवायचंय?

“चिमणी चित्र” या मजेशीर कार्यशाळेत मुलं पुठ्ठा, कापड आणि इतर वस्तूंमधून स्वतःचा सुंदर Canvas तयार करतील.

चित्रकला, हस्तकला आणि भरपूर Creative Fun करताना मुलांना पुनर्वापराचं महत्त्वही शिकता येईल.
शिकत-शिकत मजा आणि स्वतःच्या हातांनी सुंदर कलाकृती बनवण्याचा खास अनुभव!
मार्गदर्शन – आभा भागवत

Book Your Spot Now
Link in Bio

14/05/2026

चिकूपिकूच्या सुट्टीविशेषांकात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी लिहीलेलं हे बंगाली गाणं ऐका. 
कसं वाटतंय? Comments मध्ये सांगा. 
भाषा जरी नाही कळली, तरी सुट्टीची vibe येतीये ना? 
अंक मागवला नसेल तर नक्की मागवा.

[ChikuPiku Sutti Visheshank | Rabindranath Tagore | Bengali Song | Kids Magazine]

13/05/2026

Anger Management साठी अजून कुठल्या गोष्टी तुम्ही करून बघितल्या आहेत?

Comments मध्ये सांगा

माझं मूल मोठेपणीसुद्धा रागीट होईल की काय? अशी काळजी वाटत असेल तर योगिनी गांधींचा हा podcast नक्की बघा.

[Anger issue, Child anger management,Anger issue management tips]

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when ChikuPiku.com posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to ChikuPiku.com:

Share