24/05/2026
मंडळी,
जर जगात असलेल्या प्रत्येक अडचणीवर एकच उपाय/ थेरपी लागू पडत असेल तर? हो अगदी बरोबर..
त्या therapy चं नाव म्हणजे, ! #ॲक्सेस_बार्स ही एक अशी थेरपी आहे, ज्यात आपली मान आणि मानेच्या वर टाळूपर्यंत असलेल्या points मधून energy flow केली जाते. यामुळे अगदी जुन्या, आपल्याला माहितीही नसलेल्या, पण तरीही आपल्याला आयुष्यात अडथळे निर्माण करणाऱ्या गोष्टी ही थेरपी release करते.
अगदी रागराग, झोप शांत न लागणं, पैशांचे problems, नात्यांमध्ये अडथळे या आणि अशा अनेक अडथळ्यांवर उपाय म्हणजे !!
ही थेरपी ४५ मिनिटे देता येते.
एखादं नाटक पाहण्याचा अनुभव जसा कोणी सांगून पोट भरत नाही, तो अनुभव आपणच घ्यावा लागतो. तसंच, या थेरपीचा अनुभव तुम्ही स्वतः घेतल्यावर त्यात मजा येईल.
लोकेशन:
कर्वे नगर विठ्ठल मंदिराजवळ, पुणे
संपर्क:
सई कुलकर्णी - वैद्य
8275415331
Whatsapp: https://wa.me/message/4EKPVDTAF4XEN1