Pallavi’s crystal vibe

Pallavi’s crystal vibe Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pallavi’s crystal vibe, Pune.

क्रिस्टल मार्गदर्शन | सकारात्मक ऊर्जा |
💎 सर्व प्रकारचे नैसर्गिक व १००% ऑथेंटिक क्रिस्टल्स उपलब्ध
🙏 प्रत्येक क्रिस्टल Cleansed व Energised करून दिले जाते.
📩 वैयक्तिक क्रिस्टल मार्गदर्शन उपलब्ध
गुणवत्ता • प्रामाणिकपणा • ऑथेंटिसिटी • विश्वास

08/09/2026

💗 RELATIONSHIP BRACELET 💗

Green Aventurine + Rose Quartz + Clear Quartz

नात्यांमध्ये प्रेम, harmony आणि positive energy वाढवण्यासाठी ही सुंदर crystal combination.

✨ Rose Quartz – प्रेम, emotional healing, compassion आणि प्रेमळ संवादासाठी supportive.
✨ Green Aventurine – नात्यात positivity, harmony आणि emotional balance साठी supportive.
✨ Clear Quartz – energy amplify करण्यासाठी आणि इतर crystals ची energy enhance करण्यासाठी supportive.

ही combination नात्यातील प्रेम, समजूतदारपणा, positivity आणि emotional harmony यांना support करण्यासाठी वापरली जाते.

लक्षात ठेवा:
Crystals तुमच्या प्रयत्नांना support करण्याचं काम करतात.
प्रयत्न तुम्हालाच करायचे असतात. 🤍

For Orders: WhatsApp Only
7387301050
No Direct Calls.

Consultation Available
Paid Consultation is available by appointment only.

Thank you for your trust. 🤍

04/09/2026

30/08/2026

जेव्हा गुरू तुमच्यावर कृपा करतात, तेव्हा ते नेहमी तुमच्या सोबत असतात. कधी त्यांच्या आशीर्वादातून, तर कधी तुमच्या Intuition द्वारे तुम्हाला योग्य संदेश आणि दिशा मिळते.ही प्रार्थना पण त्याद्वारेच आलेली आहे.

ही प्रार्थना रोज मनापासून म्हणा.

मी गुरूंची मुलगी/मुलगा आहे. मला कुणीही हरवू शकत नाही. कोणतीही शक्ती किंवा कोणतीही वाईट क्रिया माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण माझ्या सोबत माझे गुरू आणि श्रीराम यांचे आशीर्वाद आहेत.

माझा विश्वास अढळ आहे आणि माझे मन खंबीर आहे. माझ्या प्रत्येक पावलावर गुरूंची कृपा आणि श्रीरामांचे संरक्षण आहे. त्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीला धैर्याने आणि आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकते/शकतो.

माझ्या मस्तकावर श्रीरामांचा आशीर्वादाचा हात आहे आणि संपूर्ण ब्रह्मांडाची सकारात्मक ऊर्जा माझ्यासोबत आहे. माझ्या आयुष्यात नेहमी सुख, शांती, आनंद, समृद्धी आणि यश वाढत राहो.

मी सुरक्षित आहे. मी समर्थ आहे. मी गुरूंच्या कृपेत आहे. माझी श्रद्धा आणि माझा विश्वास सदैव अढळ राहो.

श्रीराम 🙏 सीताराम ❤️

Address

Pune

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6:59pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pallavi’s crystal vibe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share