21/07/2025
"आपला मुलगा अभ्यासात मागे पडतोय का ?"
📱📺🎮
मोबाईल, टी.व्ही., गेम्समुळे मन एकाग्र होत नाही?
अभ्यासाचा कंटाळा, परीक्षेची भीती, सतत नापास होणं,
पालकांच्या अपेक्षांचा ताण...
पालकांनो, काळजी वाटते का? 😟
चिडचिड करतो 😠, एकटं राहतो 🧍, अभ्यास टाळतो 📚❌?
हिप्नो हीलिंग सेंटर घेऊन आलं आहे
विद्यार्थ्यांसाठी खास "Hypnotherapy Mind Programming" 🧠✨
– गेल्या अनेक वर्षांपासून यशस्वी ठरलेली थेरपी
– विद्यार्थ्यांच्या भविष्याला नवी दिशा देणारी उपचार पद्धती 🚀
उपचार कशासाठी?
लक्ष न लागणे 🎯
परीक्षेची भीती 😰
सतत मोबाईल वापरणं 📵
डिप्रेशन व एकलकोंडेपणा 🌧️
आत्मविश्वासाची कमतरता 🙇
नकारात्मक विचार ⚡
चिडचिड व नैराश्य 😤😞
पालकांसाठीही शांतीचा श्वास! 🕊️
आपलं मूल पुन्हा एकदा आत्मविश्वासाने भरलेलं पाहायचं आहे ? तर आजच संपर्क करा ! 📞
📞 संपर्क:
हिप्नो हीलिंग सेंटर (संमोहन उपचार केंद्र)
Sr no-58/2/6 Rajan Building, Flat no-1 near Jedhe vajan kata, Gokulnagar, Katraj Kondwa road Pune-411048
Call for Appointment:
Contact us: 8806024494