Shri Siddhivinayak Super Speciality Hospital

Shri Siddhivinayak Super Speciality Hospital Shree SiddhivinayakHospital is one of the largest and best hospitals in India, providing an entire range of advanced healthcare treatments and surgeries.

कान, नाक किंवा घशाच्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका! 👂👃🩺योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास अनेक आजारांवर प्रभावी उपचार श...
30/05/2026

कान, नाक किंवा घशाच्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका! 👂👃🩺
योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास अनेक आजारांवर प्रभावी उपचार शक्य आहेत.

कान दुखणे, कमी ऐकू येणे, सायनस, घसा बसणे, टॉन्सिल्स किंवा सतत सर्दीचा त्रास — आता अनुभवी ENT तज्ज्ञांची सेवा आपल्या सांगलीमध्ये उपलब्ध. 💙

श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आधुनिक तपासणी, सुरक्षित उपचार आणि रुग्णकेंद्री सेवा उपलब्ध आहे. 🏥

📞 आजच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या: 9892069583 / 02347 255666

☀️ उष्माघाताची लक्षणे वेळेत ओळखा आणि स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या! 🥵💧उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे उष्माघाता...
28/05/2026

☀️ उष्माघाताची लक्षणे वेळेत ओळखा आणि स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या! 🥵💧

उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका वाढतो.

चक्कर येणे, डोकेदुखी, जास्त घाम येणे, अशक्तपणा किंवा ताप वाढणे अशी लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका. ⚠️
👨‍👩‍👧‍👦 लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, बाहेर काम करणारे आणि मधुमेह/बीपी रुग्णांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
✅ भरपूर पाणी प्या
✅ उन्हात जाणे टाळा
✅ हलके सूती कपडे वापरा
✅ ORS किंवा द्रव पदार्थांचे सेवन करा

लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. 🩺
उन्हापासून सावध रहा, सुरक्षित रहा! 🌿

📍 श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सांगली
📞 9892069583 / 02347255666

#उष्माघात #उन्हाळा #आरोग्य

सर्व मुस्लिम बांधवांना त्याग आणि समर्पणाचा संदेश देणाऱ्या पवित्र अशा 'बकरी ईद' सणाच्या मनःपूर्वक आणि मंगलमय शुभेच्छा! 🌙✨...
27/05/2026

सर्व मुस्लिम बांधवांना त्याग आणि समर्पणाचा संदेश देणाऱ्या पवित्र अशा 'बकरी ईद' सणाच्या मनःपूर्वक आणि मंगलमय शुभेच्छा! 🌙✨

हा सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंद घेऊन येवो हीच सदिच्छा.

🌍 जागतिक थायरॉईड दिनानिमित्त…थायरॉईडच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका!थायरॉईडमुळे महिलांमध्ये PCOD, अनियमित मासिक पाळी, वज...
25/05/2026

🌍 जागतिक थायरॉईड दिनानिमित्त…
थायरॉईडच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका!

थायरॉईडमुळे महिलांमध्ये PCOD, अनियमित मासिक पाळी, वजन वाढणे तसेच गर्भधारणेत अडचणी निर्माण होऊ शकतात.
वेळीच निदान आणि योग्य उपचार घेतल्यास या समस्या नियंत्रणात ठेवता येतात.

👨🏻‍⚕️ थायरॉईडची लक्षणे जाणवत असल्यास त्वरित तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

🏥 श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सांगली
📞 9892069583 / 02347 255666

🦵 गुडघेदुखी आणि कंबरदुखीमुळे त्रास होतोय?आता वेदनामुक्त आयुष्याची नवी सुरुवात शक्य आहे! 🔹 चालताना त्रास होणे🔹 जिना चढतान...
20/05/2026

🦵 गुडघेदुखी आणि कंबरदुखीमुळे त्रास होतोय?
आता वेदनामुक्त आयुष्याची नवी सुरुवात शक्य आहे!

🔹 चालताना त्रास होणे
🔹 जिना चढताना-उतरताना वेदना
🔹 सकाळी उठल्यावर जकडणूक
🔹 दैनंदिन कामांमध्ये अडचण

अशा समस्या सतत जाणवत असतील तर दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला आणि Joint Replacement उपचारांनी पुन्हा मिळवा आरामदायी हालचाल! 💙

🏥 श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल
तज्ज्ञ डॉक्टर • आधुनिक उपचार • विश्वासार्ह सेवा

📞 आजच संपर्क करा आणि वेदनामुक्त जीवनाकडे पहिले पाऊल टाका..

👩‍⚕️ रुग्णसेवेला समर्पित हात…मायेची ऊब देणारी काळजी…आणि प्रत्येक जीवासाठी झटणारे धैर्य… 💙जगभरातील सर्व परिचारिका भगिनींन...
12/05/2026

👩‍⚕️ रुग्णसेवेला समर्पित हात…
मायेची ऊब देणारी काळजी…
आणि प्रत्येक जीवासाठी झटणारे धैर्य… 💙

जगभरातील सर्व परिचारिका भगिनींना
🌍 जागतिक परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸
तुमची सेवा, समर्पण आणि मानवतेची भावना समाजासाठी प्रेरणादायी आहे. 🙏

जागतिक मातृदिन म्हणजे आई, तिचे मातृत्व आणि आपल्या मातांचा समाजावरील प्रभाव यांचा सन्मान करणारा उत्सव..!!आईचा सदैव सन्मान...
10/05/2026

जागतिक मातृदिन म्हणजे आई, तिचे मातृत्व आणि आपल्या मातांचा समाजावरील प्रभाव यांचा सन्मान करणारा उत्सव..!!

आईचा सदैव सन्मान करणे हे आपले प्रथम कर्तव्य असतेच, परंतु आजच्या दिवशी तिच्या निरोगी आरोग्यासाठीही प्रार्थना करूया

09/05/2026

तुमच्या आरोग्याची काळजी आता एकाच छताखाली! 🏥

सांगलीतील भिवाघाट चौक येथे अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज आमचे 'श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल' जनसेवेसाठी सदैव तत्पर आहे. तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि आपुलकीची सेवा हेच आमचे वैशिष्ट्य.

📍 पत्ता: भिवाघाट चौक, विटा रोड, खानापूर, सांगली.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 98920 69583 / 02347 255 666

मानवतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या सर्व रेडक्रॉस स्वयंसेवकांना आणि कार्यकर्त्यांना जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त मनःप...
08/05/2026

मानवतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या सर्व रेडक्रॉस स्वयंसेवकांना आणि कार्यकर्त्यांना जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त मनःपूर्वक सलाम! ❤️🤍
सेवा, सहानुभूती आणि मदतीचा संदेश जगभर पोहोचवणाऱ्या प्रत्येक हाताला आमचा मानाचा मुजरा.

आपत्कालीन परिस्थितीत निःस्वार्थपणे मदतीला धावून येणारे रेडक्रॉसचे कार्य खरोखर प्रेरणादायी आहे

विघ्नहर्ता श्री गणरायाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश नांदो!🌺 अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त हार्दिक शुभ...
05/05/2026

विघ्नहर्ता श्री गणरायाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश नांदो!

🌺 अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा! 🌺
गणपती बाप्पा तुमच्या सर्व अडचणी दूर करून आनंद आणि आरोग्याने भरलेले जीवन देवो

Address

BHIVGHAT KARANJE TAL KHANAPUR SANGLI
Sangli
416416

Telephone

+919892069583

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Siddhivinayak Super Speciality Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category