12/08/2026
मधुमेहामध्ये पायांच्या संवेदनांची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
पायांमध्ये बधिरपणा जाणवणे, मुंग्या येणे किंवा त्वचा संवेदनशील न राहणे ही डायबेटिक फूटची प्राथमिक लक्षणे असू शकतात. नियमित तपासणी आणि योग्य वेळेत घेतलेले वैद्यकीय मार्गदर्शन पायांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यास मदत करते.
चोपडे मेमोरीयल हॉस्पिटल, सांगली येथे रुग्णांच्या सेवेसाठी सर्व सुसज्ज वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. तसेच 'आयुष्मान भारत (PMJAY)' आणि 'महात्मा ज्योतिराव फुले (MJPJAY)' जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र रुग्णांसाठी मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध आहे.
अधिक माहिती व वैद्यकीय सल्ल्यासाठी भेट द्या किंवा संपर्क साधा.
पत्ता: राममंदिर चौक, सांगली.
संपर्क: 0233 2320320
#मधुमेह #मधुमेहाची_काळजी