Poredi Netralay

Website

Poredi Netralay Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Poredi Netralay, Ophthalmologist, Poredi Netralaya & Laser Centre, 65/B Railway Lines, Station Road, Near Goodluck General Stores, Solapur.

✨ रावणरूपी अंधार जळून जाऊ दे,नयनांत ज्ञानाचा प्रकाश फुलू दे! 👁️🌼वाईटावर चांगल्याचा विजय आणि अंधारावर प्रकाशाचा विजय साजर...
20/10/2026

✨ रावणरूपी अंधार जळून जाऊ दे,
नयनांत ज्ञानाचा प्रकाश फुलू दे! 👁️🌼

वाईटावर चांगल्याचा विजय आणि अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा करताना, प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि सुख-समृद्धी नांदो!

या विजयादशमीला आपल्या दृष्टीची काळजी घेण्याचा आणि निरोगी आयुष्याचा संकल्प करूया. 💙

🌸 पोरेडी नेत्रालय व लेसर सेंटर कडून सर्वांना विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा! 🌸

🌬️👁️ हवामानातील बदलामुळे डोळ्यांमध्ये जळजळ किंवा त्रास होत आहे का?धूळ, प्रदूषण आणि खराब हवेची गुणवत्ता यांचा परिणाम थेट ...
15/10/2026

🌬️👁️ हवामानातील बदलामुळे डोळ्यांमध्ये जळजळ किंवा त्रास होत आहे का?

धूळ, प्रदूषण आणि खराब हवेची गुणवत्ता यांचा परिणाम थेट तुमच्या डोळ्यांवर होऊ शकतो. ⚠️

यामुळे डोळ्यांत खाज येणे, जळजळ होणे, पाणी येणे किंवा लालसरपणा जाणवू शकतो.

अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेऊन डोळ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवावे.

👨‍⚕️ डोळ्यांच्या कोणत्याही समस्यांसाठी आजच नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या!

📍 पोरेडी नेत्रालय व लेसर सेंटर
📞 संपर्क : 7888045050

👁️ डोळ्यातील मोतीबिंदू ‘खाली पडतो’ म्हणजे नेमकं काय?मोतीबिंदू हा डोळ्याच्या नैसर्गिक लेन्समध्ये होणारा बदल आहे.वेळेवर उप...
12/10/2026

👁️ डोळ्यातील मोतीबिंदू ‘खाली पडतो’ म्हणजे नेमकं काय?

मोतीबिंदू हा डोळ्याच्या नैसर्गिक लेन्समध्ये होणारा बदल आहे.
वेळेवर उपचार न केल्यास मोतीबिंदू खूप पिकू शकतो आणि काही प्रकरणांमध्ये त्याचा आधार कमकुवत होऊन लेन्सची स्थिती बदलू शकते. यालाच सामान्य भाषेत ""मोतीबिंदू खाली पडला"" असे म्हटले जाते. ⚠️

अशा परिस्थितीत दृष्टी खूप कमी होऊ शकते आणि शस्त्रक्रिया अधिक गुंतागुंतीची होण्याची शक्यता असते.

म्हणूनच मोतीबिंदूची लक्षणे दिसू लागल्यास उपचार पुढे ढकलू नका. वेळीच नेत्रतपासणी आणि योग्य उपचारांमुळे दृष्टी सुरक्षित ठेवता येते. ✅

आपल्या डोळ्यांवरील कोणत्याही समस्यांसाठी पोरेडी नेत्रालय सदैव तुमच्यासोबत!

📍 पोरेडी नेत्रालय व लेसर सेंटर
📞 संपर्क : 7888045050

🌙👁️ रात्री कमी दिसणे  किंवा गाडी चालवताना त्रास होणे  हे फक्त छोटंसं प्रॉब्लेम वाटू शकते  पण प्रत्येक वेळी तसं नसते.⚠️कध...
09/10/2026

🌙👁️ रात्री कमी दिसणे किंवा गाडी चालवताना त्रास होणे
हे फक्त छोटंसं प्रॉब्लेम वाटू शकते पण प्रत्येक वेळी तसं नसते.⚠️

कधी कधी यामागे नंबरमध्ये बदल, मोतीबिंदू, ड्राय आय किंवा इतर डोळ्यांच्या समस्या असू शकतात.

रस्त्यावरील दिव्यांचा झगमगाट त्रासदायक वाटणे, धूसर दिसणे किंवा रात्री दृष्टी कमी होणे अशी लक्षणे जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

✅ योग्य कारण समजून घेणं हेच निरोगी दृष्टीकडे जाणारं पहिलं पाऊल आहे.

डोळ्यांच्या आरोग्याविषयी उपयुक्त माहितीसाठी पोरेडी नेत्रालय व लेसर सेंटर या पेजला फॉलो करा! 👁️✨

📍 पोरेडी नेत्रालय व लेसर सेंटर
📞 संपर्क : 7888045050

👁️ काळजी डोळ्यांची…सुविधा कॅशलेसची…विश्वास पोरेडी नेत्रालयाची! 💙डोळ्यांच्या उपचारांसाठी आता सोयीस्कर कॅशलेस सुविधेची साथ...
05/10/2026

👁️ काळजी डोळ्यांची…सुविधा कॅशलेसची…विश्वास पोरेडी नेत्रालयाची! 💙

डोळ्यांच्या उपचारांसाठी आता सोयीस्कर कॅशलेस सुविधेची साथ!
रुग्णांच्या सोयीला प्राधान्य देत, योग्य तपासणीपासून उपचारांपर्यंत विश्वासाची सेवा.

✔️ कॅशलेस उपचाराची सुविधा
✔️ तज्ज्ञ नेत्रचिकित्सकांचे मार्गदर्शन
✔️ आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नेत्रसेवा
✔️ रुग्णकेंद्रित आणि विश्वासार्ह सेवा

दृष्टीची काळजी तसेच विमा सुविधेचीही काळजी..घेणारे एकमेव पोरेडी नेत्रालय व लेसर सेंटर!
कॅशलेस सुविधा संबंधित विमा कंपनी/TPA आणि उपचाराच्या लागू अटी व नियमांनुसार उपलब्ध.

📍 पोरेडी नेत्रालय व लेसर सेंटर
65/B, स्टेशन रोड, रेल्वे लाईन्स, सोलापूर
📞 संपर्क : 7888045050

👁️ डोळ्यांची काळजी तज्ज्ञांच्या हाती, निरोगी दृष्टी प्रत्येकाच्या साथी!नजरेतील विश्वास, सेवेतला सहवास...!प्रत्येक रुग्णा...
02/10/2026

👁️ डोळ्यांची काळजी तज्ज्ञांच्या हाती, निरोगी दृष्टी प्रत्येकाच्या साथी!
नजरेतील विश्वास, सेवेतला सहवास...!

प्रत्येक रुग्णाच्या दृष्टीसाठी योग्य तपासणी, योग्य मार्गदर्शन आणि योग्य उपचारांची साथ! ✨

डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेताना नियमित नेत्रतपासणीला प्राधान्य द्यावे.

आधुनिक तंत्रज्ञानासोबत तज्ज्ञ नेत्रचिकित्सकांचे मार्गदर्शन,
तुमच्या दृष्टीच्या आरोग्यासाठी एक विश्वासाचं ठिकाण...

📍 पोरेड्डी नेत्रालय व लेसर सेंटर, रेल्वे लाईन्स, सोलापूर
📞 संपर्क : 7888045050

29/09/2026

👁️🔴 व्हायरल कंजंक्टिव्हायटिस म्हणजे काय?

व्हायरल कंजंक्टिव्हायटिस म्हणजे डोळ्यांच्या पांढऱ्या भागावर आणि पापणीच्या आतील आवरणावर होणारा विषाणूजन्य संसर्ग. याला सामान्यतः "आय फ्लू" असेही म्हणतात.

यामध्ये डोळे लाल होणे, पाणी येणे, जळजळ होणे, खाज येणे आणि प्रकाशाचा त्रास होणे अशी लक्षणे दिसू शकतात.

हा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज पसरू शकतो. त्यामुळे डोळ्यांना वारंवार हात लावणे, वैयक्तिक वस्तू एकमेकांचे वापरणे टाळावे आणि स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी.

अशी लक्षणे जाणवत असल्यास स्वतःहून किंवा मेडिकल मधील औषधे घेऊ नये योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळी योग्य उपचार घ्यावा.

वेळीच काळजी घ्यावे आणि डोळ्यांचे आरोग्य जपा! 👁️

📍 पोरेडी नेत्रालय व लेसर सेंटर
65/B, स्टेशन रोड, रेल्वे लाईन्स, सोलापूर
📞 संपर्क : 7888045050

🌺🙏 अनंत चतुर्दशी 🙏🌺अनंत चतुर्दशीचा मंगल दिवस, गणरायाच्या कृपेने प्रत्येक घरात सुख, शांती आणि निरोगी आरोग्य नांदो. ✨गणराय...
25/09/2026

🌺🙏 अनंत चतुर्दशी 🙏🌺

अनंत चतुर्दशीचा मंगल दिवस, गणरायाच्या कृपेने प्रत्येक घरात सुख, शांती आणि निरोगी आरोग्य नांदो. ✨

गणरायाला निरोप देताना मनात राहो भक्तीचा सुगंध, आणि प्रत्येक नजरेत सदैव उजळो
आनंद, समाधान आणि आशेचा प्रकाश! 👁️💫

पोरेडी नेत्रालय व लेसर सेंटरकडून सर्वांना अनंत चतुर्दशीच्या मंगलमय शुभेच्छा! 🌺

🐘 गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! 🙏

24/09/2026

👁️ मोतीबिंदूच्या सर्जरीसाठी कोणती लेन्स योग्य?
Monofocal, Multifocal, Toric की EDOF? प्रत्येक रुग्णासाठी लेन्सची निवड वेगळी असते.

👨‍⚕️ पोरेड्डी नेत्रालय व लेसर सेंटर कडून जाणून घ्या योग्य लेन्स निवडताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
🎥 पूर्ण व्हिडिओ नक्की पहा!

📞 मोतीबिंदू तपासणी व अपॉइंटमेंटसाठी आजच कॉल करा: 7888045050
📍 पोरेड्डी नेत्रालय व लेसर सेंटर, रेल्वे लाईन्स, सोलापूर

👁️ डोळ्यांसमोर जाळ्या किंवा काळे ठिपके दिसतात? तर काय करावे..?डोळ्यांसमोर तरंगणारे काळे ठिपके, जाळ्यासारख्या रेषा किंवा ...
21/09/2026

👁️ डोळ्यांसमोर जाळ्या किंवा काळे ठिपके दिसतात? तर काय करावे..?

डोळ्यांसमोर तरंगणारे काळे ठिपके, जाळ्यासारख्या रेषा किंवा अचानक चमक दिसणे ही लक्षणे दुर्लक्षित करू नका. ⚠️

काही वेळा हे वयाशी संबंधित सामान्य बदल असू शकतात, तर काही प्रकरणांमध्ये रेटिनाशी संबंधित गंभीर समस्यांचे संकेतही असू शकतात.

अशा लक्षणांचा अनुभव येत असल्यास स्वतः उपचार करण्याऐवजी त्वरित नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या. ✅

वेळीच तपासणी केल्यास कारण समजून योग्य उपचार घेता येतात आणि दृष्टी सुरक्षित ठेवता येते.

डोळ्यांच्या आरोग्याविषयी उपयुक्त माहितीसाठी आमच्या पेजला फॉलो करा! 👁️✨

📍 पोरेडी नेत्रालय व लेसर सेंटर
📞 संपर्क : 7888045050

Address

Poredi Netralaya & Laser Centre, 65/B Railway Lines, Station Road, Near Goodluck General Stores
Solapur
413001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Poredi Netralay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Nearby clinics