DEIC Solapur

DEIC Solapur Working On 4D
Defects at Birth
Deficiencies
Diseases
Developmental delay & Disabilities

*जिल्हा रुग्णालय सोलापूर येथे ३ जून,२०२६ रोजी जागतिक क्लब फूट दिवस साजरा.*        सोलापूर जिल्हयात राष्ट्रीय बाल स्वास्थ...
03/06/2026

*जिल्हा रुग्णालय सोलापूर येथे ३ जून,२०२६ रोजी जागतिक क्लब फूट दिवस साजरा.*
सोलापूर जिल्हयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातंर्गत मा.डॉ.वर्षा डोईफोडे मॅडम, जिल्हा शल्य चिकित्सक,डॉ. श्रीकांत कुलकर्णी सर, निवासी वैद्यकीय अधिकारी तसेच अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चंद्रकांत क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालय, सोलापूर येथे
जिल्हा शीघ्र हस्तक्षेप निदान व उपचार केंद्र(DEIC )तसेच cure india group यांच्या नियोजनाखाली जागतिक क्लब फूट दिवस साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा डोईफोडे मॅडम , अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चंद्रकांत क्षीरसागर सर , निवासी वैद्यकीय अधिकारी(RMO) डॉ.श्रीकांत कुलकर्णी सर , वैद्यकीय अधीक्षक महिला रुग्णालय सोलापूर, डॉ.जयश्री ढवळे मॅडम ,बालरोग तज्ञ डॉ तेजस काळे सर,जिल्हा मौखिक अधिकारी डॉ.रोहन वायचळ सर,DEIC व्यवस्थापक डॉ.पूजा राठोड आणि DEIC टीम,आरबीएसके डीपीएस निखिल गायकवाड आणि टीम यांच्या प्रमुख उपस्थित सदर कार्यक्रम पार पडला.
सदर कार्यक्रमास जिल्हा व महिला रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच लाभार्थी पालक उपस्थित होते.
त्यामुळे पाय वाकडे असणे तसेच क्लब फूट संदर्भातील उपचारासाठी डी ई आय सी सोलापूर येथे संपर्क करावा, असे आवाहन डॉ.श्रीकांत कुलकर्णी सर यांनी केले आहे. तसेच डॉ. तेजस काळे बालरोग तज्ञ यांनी उपस्थित पालकांना क्लब फूट संदर्भात मार्गदर्शन केले व जिल्हा रुग्णालयातील सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डी ई आय सी सोलापूर मधील अधिकारी व कर्मचारी तसेच cure इंडिया च्या कोऑर्डिनेटर श्रीमती मेघा गायकवाड ह्यांनी विशेष प्रयत्न केले.

28/02/2026

Squint Surgery Camp At District Hospital Solapur.Date 27/02/26 to 01/03/26

Inauguration Ceremony of Pink OPD At District Hospital Solapur.
22/02/2026

Inauguration Ceremony of Pink OPD At District Hospital Solapur.

20/02/2026

Fine Motor Skills Development Through Dexterity Exercises.

District Hospital Solapur Hosts 2D Echo Camp with 140 Participants; 33 Children to Undergo Free Surgeries
13/02/2026

District Hospital Solapur Hosts 2D Echo Camp with 140 Participants; 33 Children to Undergo Free Surgeries

मोफत हृदयरोग तपासणी शिबिर. दिनांक १३/०२/२०२६
12/02/2026

मोफत हृदयरोग तपासणी शिबिर. दिनांक १३/०२/२०२६

मोफत तपासणी शिबिर.
16/12/2025

मोफत तपासणी शिबिर.

13/12/2025

Weekly group activity At DEIC Solapur.

Address

Gurunanak Chowk
Solapur
413002

Opening Hours

9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when DEIC Solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to DEIC Solapur:

Shortcuts

Share