BAINA Awareness Centre For Paralytic Rehabilitation

  • Home
  • India
  • Thane
  • BAINA Awareness Centre For Paralytic Rehabilitation
Call Website Contact the practice

BAINA Awareness Centre For Paralytic Rehabilitation we are dedicated to creating awareness and providing support for individuals with paralysis.

26/06/2026

✨ महाराष्ट्रातील अग्रगण्य व सखोल वैदिक वास्तुशास्त्र अभ्यासक्रम — जो तुमच्या आयुष्याला नवी दिशा देईल! ✨

📍 यवतमाळ, नागपूर, पुणे, मुंबई, सातारा, कराड, सोलापूर, पालघर, नंदुरबार, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कणकवली, कुडाळ, संपूर्ण कोकण, हैदराबाद तसेच गोवा येथील 140+ विद्यार्थी आधीच सहभागी झाले आहेत.

⚡ Vedic Vastu – LIVE Professional Training
✅ 6 LIVE Practical Sessions
✅ 17 सखोल वैदिक वास्तु लेक्चर्स
🚨 Limited Seats

🔍 या कोर्समध्ये तुम्ही शिकाल —

✔️ वास्तुदोष ओळखण्याची Practical पद्धत
✔️ दिशांमागील ऊर्जा विज्ञान
✔️ Professional Vastu Report तयार करण्याची पद्धत
✔️ Client Handling व Career मार्गदर्शन
✔️ प्लॉट परीक्षा (Plot Analysis)
✔️ प्लॉट खरेदीपूर्वी वास्तुदोष तपासण्याची पद्धत
✔️ वास्तुनुसार योग्य दिशांचे मार्गदर्शन

👑 मार्गदर्शक: श्री. प्रदीप कंठे
📌 24+ वर्षांचा वास्तु अनुभव

🎓 140+ विद्यार्थी यशस्वीपणे प्रशिक्षित

📞 नोंदणीसाठी संपर्क:
👉 9834187858

✨ वास्तु शिका | आयुष्य बदला | करिअर घडवा ✨

🌟 महाराष्ट्र, गोवा व हैदराबाद येथील 140+ विद्यार्थी शिकत आहेत — प्रत्येकाने हा अनुभव नक्की घ्यावा! 🙏

15/04/2026

✨ महाराष्ट्रातील अग्रगण्य व सखोल वैदिक वास्तुशास्त्र अभ्यासक्रम — जो तुमच्या आयुष्याला नवी दिशा देईल! ✨
यवतमाळ, नागपूर, पुणे, मुंबई, सातारा, कराड, सोलापूर, पालघर तसेच वापी (गुजरात) येथील विद्यार्थी आधीच सहभागी झाले आहेत.
⚡ Vedic Vastu – LIVE Professional Training
✅ 6 LIVE Practical Sessions
✅ 14 सखोल वैदिक वास्तु सत्रे
🚨 Limited Seats
🔍 या कोर्समध्ये तुम्ही शिकाल —
✔ वास्तुदोष ओळखण्याची Practical पद्धत
✔ दिशांमागील ऊर्जा विज्ञान
✔ Professional Vastu Report तयार करण्याची पद्धत
✔ Client Handling व Career मार्गदर्शन
👑 मार्गदर्शक: श्री. प्रदीप कंठे
📌 24+ वर्षांचा वास्तु अनुभव
📞 नोंदणीसाठी संपर्क:
👉 9834187858
✨ वास्तु शिका | आयुष्य बदला | करिअर घडवा
संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी शिकत आहेत —
👉 प्रत्येकाने हा अनुभव नक्की घ्यावा!

11/04/2026

शिवस्वरोदय शास्त्र.... जे भगवान शंकराने पार्वतीला सांगितलं होतं, व्यवहारात जे वापरले जात.. ज्यायोगे तुम्ही निसर्गाशी आपली" नाळ "जोडू शकता. आपण निसर्गामध्ये राहतो निसर्गाने निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये एकही गोष्ट अशी नाहीये की जी पंचमहाभूतांनी निर्मिलेले नाही. मनुष्य प्राणी हाही त्याचाच एक भाग,पण आपल्याला आपलं स्वतःचं पंचमहाभूत माहिती नाहीये हे किती दुर्दैवाची गोष्ट आहे?पंचमहाभूतांशी सुसंगत रंगांचा जर आपण वापर केला तर आपण निसर्गाशी आपली "नाळ" जोडू शकतो." निगेटिव्हिटी" हा शब्द आपण अनेकदा ऐकतो ही "निगेटिव्हिटी" म्हणजेच नकारार्थी ऊर्जा आपल्यामध्ये ही असते आणि आपल्या वास्तूमध्येही.. प्रत्येक चांगल्या गोष्टीला ही नकारात्मक ऊर्जा चांगल्या परिणामांपासून वंचित ठेवत असते... ही नकारार्थी उर्जा आपण कशी काढायची? जेणेकरून आपल्या वास्तूमध्ये चांगले परिणाम घडविण्यास मदत होईल. या तिन्ही गोष्टी शिवस्वरोदय, आणि पंचमहाभूत व त्याच्याशी संबंधित रंग आणि आपल्या घरातील नकारार्थी उर्जेसंबंधित एक असं वर्कशॉप जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात चांगले परिणाम देण्यासाठी एक चांगला मदतनीस ठरेल,लवकरच आपण घेऊन येत आहोत सहा तासाच हे वर्कशॉप जे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अशा घटकांना जे घटक दुर्बल आहेत त्यांना सक्षम करण्यास मदत करेल.

✨ गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! ✨नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यशाची गुढी उभी करो 🌸या शुभदिनी नवीन सुर...
19/03/2026

✨ गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! ✨
नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यशाची गुढी उभी करो 🌸

या शुभदिनी नवीन सुरुवात, सकारात्मक विचार आणि भरभराटीच्या वाटचालीची प्रेरणा मिळो 🙏

आपल्या विश्वासाबद्दल मनापासून धन्यवाद 🤝
याच प्रेम आणि सहकार्याने आपण पुढेही अशीच प्रगती करत राहूया! 🚀

🌼 नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼

11/02/2026

*महाराष्ट्रातील अग्रेसर ,सखोल असा वैदिक वास्तुशास्त्राचा अभ्यासक्रम जो तुमच्या आयुष्याला दिशा देईल.*
यवतमाळ, नागपूर, पुणे, मुंबई, सातारा, कराड, सोलापूर, पालघर तसेच वापी (गुजरात) येथील विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

⚡ Vedic Vastu – LIVE Professional Training
✅ 6 LIVE Practical Sessions
✅ 14 सखोल वैदिक वास्तु सत्रे
🚨 Limited Seats

🔍 तुम्ही शिकाल —
* वास्तुदोष ओळखण्याची Practical पद्धत
* दिशांमागचं ऊर्जा विज्ञान
* Professional Vastu Report
* Client Handling & Career मार्ग

👑 मार्गदर्शक: श्री. प्रदीप कंठे
📌 24+ वर्षांचा अनुभव

📞 नोंदणीसाठी संपर्क:
👉 9834187858

✨ वास्तु शिका | आयुष्य बदला | करिअर घडवा

Address

Nisarga Nagri 21 Benchmark Green Villa Service No, 109 Hiss No, 3/P Gate No, 258 Bedij Gaon Road, Wangani, (East)
Thane
421503

Alerts

Be the first to know and let us send you an email when BAINA Awareness Centre For Paralytic Rehabilitation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to BAINA Awareness Centre For Paralytic Rehabilitation:

Shortcuts

Share