Jijau shaikshanik va samajik sanstha, thane,kokan

Jijau shaikshanik va samajik sanstha, thane,kokan शिक्षण | आरोग्य | महिला-सक्षमीकरण | शेती | रोजगार

21/08/2026

🏆 जिजाऊ मोफत स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी अकॅडमी – ठाणे 🏆

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र
संस्थापक : मा. निलेशजी भगवान सांबरे साहेब
यांच्या मार्गदर्शनाखाली

🎯 स्पर्धा परीक्षेची तयारी आता योग्य मार्गदर्शनासह!

पोलीस भरती, MPSC, तलाठी, वनरक्षक, SSC, रेल्वे, बँकिंग तसेच विविध शासकीय व निमशासकीय भरती परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन व नियोजनबद्ध पूर्वतयारी.

📚 अकॅडमीची वैशिष्ट्ये :

- अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन
- विषयानुसार नियमित लेक्चर्स
- गणित, बुद्धिमत्ता, मराठी व सामान्य ज्ञानाची तयारी
- नियमित सराव परीक्षा व टेस्ट सिरीज
- मागील प्रश्नपत्रिकांचा सराव
- चालू घडामोडींचे मार्गदर्शन
- वैयक्तिक शंका निरसन
- अभ्यासाचे योग्य नियोजन व करिअर मार्गदर्शन

✨ ध्येय एकच — सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शासकीय नोकरीच्या स्वप्नाला योग्य दिशा!

📍 ठाणे अकॅडमी
🎓 प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.

20/08/2026

📍 ठाणे |

🎓 जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था
✨ संस्थापक मा. निलेश सांबरे साहेब यांच्या संकल्पनेतून ✨

🇮🇳 १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष उपक्रम! 🇮🇳

💃🕺 मुंब्रा अभ्यासिकेत विद्यार्थ्यांसाठी सुंदर नृत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर उत्स्फूर्तपणे नृत्य सादर करत आपला आनंद, उत्साह आणि देशप्रेम व्यक्त केले. 🇮🇳❤️

🌟 विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा आणि स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाढवणारा हा उपक्रम आनंदात पार पडला.

🇮🇳 जय हिंद! वंदे मातरम्! 🇮🇳

📍 ठाणे |🎓 जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था✨ संस्थापक मा. निलेश सांबरे साहेब यांच्या संकल्पनेतून ✨🇮🇳 १५ ऑगस्ट स्वातंत्र्यद...

💃🕺 दिवा अभ्यासिकेत विद्यार्थ्यांसाठी सुंदर नृत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर उत्स्फूर्तपणे नृत्य सादर करत आपला आनंद, उत्साह आणि देशप्रेम व्यक्त केले. 🇮🇳❤️

🌟 विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा आणि स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाढवणारा हा उपक्रम आनंदात पार पडला.

🇮🇳 जय हिंद! वंदे मातरम्! 🇮🇳

📍 ठाणे |🎓 जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था✨ संस्थापक मा. निलेश सांबरे साहेब यांच्या संकल्पनेतून ✨🇮🇳 १५ ऑगस्ट स्वातंत्र्यद...
20/08/2026

📍 ठाणे |

🎓 जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था
✨ संस्थापक मा. निलेश सांबरे साहेब यांच्या संकल्पनेतून ✨

🇮🇳 १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष उपक्रम! 🇮🇳

🎨 दिवा अभ्यासिकेत क्राफ्ट आणि ड्रॉइंग उपक्रम उत्साहात घेण्यात आला. ✂️🖍️

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी विविध सुंदर तिरंगा व देशभक्तीपर चित्रे आणि क्राफ्ट तयार केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, कल्पनाशक्तीला आणि देशप्रेमाला सुंदर वाव मिळाला. 🇮🇳❤️

✨ कलाकृतीतून देशप्रेमाची अभिव्यक्ती!
🇮🇳 जय हिंद! वंदे मातरम्.

📍 ठाणे | 🎓 जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था✨ संस्थापक मा. निलेश सांबरे साहेब यांच्या संकल्पनेतून
20/08/2026

📍 ठाणे |

🎓 जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था
✨ संस्थापक मा. निलेश सांबरे साहेब यांच्या संकल्पनेतून

🚔 खाकी वर्दीचं स्वप्न… आता योग्य प्रशिक्षणासोबत!जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्यसंस्थापक – लोकनेते श्री...
20/08/2026

🚔 खाकी वर्दीचं स्वप्न… आता योग्य प्रशिक्षणासोबत!

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य
संस्थापक – लोकनेते श्री. निलेशजी भगवान सांबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली

📍 झाडपोली, पालघर जिल्हा येथे
जिजाऊ मोफत पोलीस अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण बॅच 2026 सुरू करण्यात आली आहे.

फक्त धावण्याचा सराव नाही, तर शिस्त, सातत्य, आत्मविश्वास आणि योग्य मार्गदर्शन यांची सांगड घालत विद्यार्थ्यांना पोलीस भरतीसाठी सक्षम करण्याचा हा प्रयत्न आहे.

🏃 मैदानी सराव
📚 लेखी परीक्षेची तयारी
💪 शारीरिक चाचणीचे प्रशिक्षण
🎯 अभ्यास व करिअर नियोजन
🔥 यशासाठी आवश्यक शिस्त आणि आत्मविश्वास

गावातील प्रत्येक होतकरू युवक-युवतीपर्यंत संधी पोहोचावी आणि त्यांच्या खाकी वर्दीच्या स्वप्नाला योग्य दिशा मिळावी — हाच जिजाऊचा संकल्प!

✨ स्वप्न खाकीचं… तयारी जिजाऊसोबत!
🚔 जिजाऊ मोफत पोलीस अकॅडमी, झाडपोली
📍 पालघर जिल्हा

Address

Mohan Mahal Thane
Thane
400602

Telephone

+917208612222

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jijau shaikshanik va samajik sanstha, thane,kokan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Jijau shaikshanik va samajik sanstha, thane,kokan:

Shortcuts

Share