Srujan Plastic Surgery

Srujan Plastic Surgery Microvascular, Aesthetic, Hand, Diabetic foot plastic surgery

डायबेटिसमध्ये पायावरील जखम कधीही दुर्लक्षित करू नका.साधी वाटणारी जखमही रक्तपुरवठा कमी होणे, संवेदना कमी होणे आणि healing...
19/04/2026

डायबेटिसमध्ये पायावरील जखम कधीही दुर्लक्षित करू नका.

साधी वाटणारी जखमही रक्तपुरवठा कमी होणे, संवेदना कमी होणे आणि healing slow होणे यामुळे गंभीर रूप घेऊ शकते. वेळेत उपचार न घेतल्यास infection वाढू शकतो आणि पाय गमावण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

योग्य वेळी योग्य treatment घेतल्यास जखम साफ करणे, damaged tissue काढणे आणि healing process सुधारून पाय वाचवता येतो.

Plastic Surgery मधील advanced techniques मुळे non-healing wounds वरही प्रभावी उपचार शक्य आहेत.

जखम भरत नाहीये? उशीर करू नका. आजची तपासणी उद्याचा मोठा धोका टाळू शकते.

📍 Srujan Plastic Surgery, Wardha
First Floor, Main Road, Above Omega Enterprises, Near Socialist Chowk, Maganwadi, Wardha
📞 आजच तपासणी करून घ्या
इतर शहरांच्या तुलनेत परवडणारे उपचार उपलब्ध.

11/04/2026

आमच्याकडे उपचार उपलब्ध आहेत:
✔️ चेहऱ्यावरील इजा
✔️ हाताच्या इजा
✔️ भाजणे व burn scars
✔️ कॅन्सरनंतरचे defects
✔️ न भरून येणाऱ्या जखमा
✔️ जन्मजात हाताचे दोष
✔️ Diabetic foot
✔️ Dialysis patients साठी AV Fistula

जिथे अचूकता, कार्यक्षमता आणि उत्तम परिणाम महत्त्वाचे असतात…
तिथे Plastic Surgeon हा योग्य पर्याय.

📍 Srujan Plastic Surgery, वर्धा
Above Omega Enterprises, Near HDFC Bank, Socialist Square, Wardha – 442001
📞 7666059813

👉 योग्य सल्ला आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा.
{ Plastic surgery Wardha, Plastic surgeon Wardha, Hand injury treatment Wardha, Facial injury treatment Wardha, Burn scar treatment Wardha, Diabetic foot treatment Wardha, AV fistula surgery Wardha, Non healing wound treatment Wardha, Cancer reconstruction surgery Wardha, Congenital hand deformity treatment Wardha }

Strength that heals, devotion that cares—may the blessings of Hanuman guide you towards health and positivity this Hanum...
02/04/2026

Strength that heals, devotion that cares—may the blessings of Hanuman guide you towards health and positivity this Hanuman Jayanti 🙏✨

02/04/2026

कान टोचायचं आहे?
मग safe आणि sterile पद्धत निवडा.

चुकीच्या पद्धतीमुळे
सूज, वेदना आणि infection होऊ शकतो.

✔️ Sterile technique
✔️ Medical-grade stud
✔️ योग्य placement
✔️ कमी वेदना

👉 छोटा decision… पण सुरक्षिततेसाठी खूप महत्त्वाचा.

📍 Srujan Plastic Surgery, वर्धा
Above Omega Enterprises, Near HDFC Bank, Socialist Square, Wardha – 442001
आजच संपर्क करा.
📞 7666059813

2000+ यशस्वी microvascular surgeries10+ वर्षांचा अनुभवNagpur आणि Yavatmal पेक्षा कमी खर्चात उपचार.📍 Srujan Plastic Surge...
29/03/2026

2000+ यशस्वी microvascular surgeries
10+ वर्षांचा अनुभव

Nagpur आणि Yavatmal पेक्षा कमी खर्चात उपचार.

📍 Srujan Plastic Surgery, वर्धा
Above Omega Enterprises, Near HDFC Bank, Socialist Square, Wardha – 442001

आजच संपर्क करा.
📞 7666059813

आता परत मिळवा तुमचा नैसर्गिक glow…तेही पूर्णपणे natural पद्धतीने — बिना fillers!Facial Fat Grafting सोबत.✔️ स्वतःच्या fa...
29/03/2026

आता परत मिळवा तुमचा नैसर्गिक glow…
तेही पूर्णपणे natural पद्धतीने — बिना fillers!

Facial Fat Grafting सोबत.

✔️ स्वतःच्या fat ने treatment
✔️ चेहऱ्याला natural fullness
✔️ smooth, balanced look
✔️ दीर्घकाळ टिकणारे results

Nagpur आणि Yavatmal पेक्षा कमी खर्चात उपलब्ध.

👉 आजच consultation साठी संपर्क करा.

📍 Srujan Plastic Surgery, Wardha
Above Omega Enterprises, Near HDFC Bank, Socialist Square, Wardha – 442001
📞 7666059813
AntiAgingSolution FaceVolumeRestore UnderEyeHollows CheekVolume PlasticSurgeonIndia PlasticSurgeonWardha SrujanPlasticSurgery WardhaClinic SkinRejuvenationIndia NoFilterLook NaturalBeautyTreatment CosmeticProcedureIndia NonArtificialResults SkinCareWardha FaceTreatmentIndia ConfidenceBoostingTreatment AdvancedPlasticSurgery BeforeAfterResults MinimalScarProcedure LongLastingResults

डोळ्यांभोवती सैल त्वचा किंवा सूजेमुळे चेहरा कायम थकलेला दिसतो का?Eyelid Blepharoplasty ही पापण्यांची सौंदर्य व सुधारणा श...
10/03/2026

डोळ्यांभोवती सैल त्वचा किंवा सूजेमुळे चेहरा कायम थकलेला दिसतो का?

Eyelid Blepharoplasty ही पापण्यांची सौंदर्य व सुधारणा शस्त्रक्रिया असून वरच्या व खालच्या पापण्यांमधील अतिरिक्त त्वचा आणि सूज कमी करून डोळ्यांना अधिक नैसर्गिक, फ्रेश आणि तरुण लूक देते. ✨

योग्य तज्ञ डॉक्टरांकडून केली जाणारी ही प्रक्रिया सुरक्षित असून चेहऱ्याच्या एकूण दिसण्यात सकारात्मक बदल घडवते.

📞 अधिक माहितीसाठी आजच सल्ला घ्या.

Srujan Plastic Surgery Clinic
📍 First Floor, Main Road, Above Omega Enterprises, Near Socialist Chowk, Maganwadi, Wardha, Maharashtra 442001

आरशात पाहताना थोडी अस्वस्थता वाटतेय?छातीचा वाढलेला आकार तुमचा आत्मविश्वास कमी करत आहे का?वर्ध्यातच उपलब्ध आहे आधुनिक आणि...
24/02/2026

आरशात पाहताना थोडी अस्वस्थता वाटतेय?
छातीचा वाढलेला आकार तुमचा आत्मविश्वास कमी करत आहे का?

वर्ध्यातच उपलब्ध आहे आधुनिक आणि सुरक्षित Gynaecomastia सर्जरी — तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली, नीटनेटकी आणि विश्वासार्ह उपचार पद्धतीसह.

✔️ कमी वेळेत प्रक्रिया
✔️ सुरक्षित तंत्रज्ञान
✔️ जलद रिकव्हरी
✔️ नैसर्गिक दिसणारे परिणाम

हा फक्त दिसण्याचा नाही, तर आत्मविश्वास परत मिळवण्याचा निर्णय आहे.

Surjan Plastic Surgery Clinic, Wardha
📞 अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.

19/02/2026

डबल चिनमुळे चेहऱ्याची सुंदरता कमी वाटतेय? आता काळजी करू नका. ✨

Srujan Plastic Surgery Clinic मध्ये सुरक्षित आणि आधुनिक पद्धतीने डबल चिन रिडक्शन सर्जरी उपलब्ध आहे.

तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अचूक प्रक्रिया आणि नैसर्गिक, उठावदार परिणाम.
आपला आत्मविश्वास वाढवा — नव्या लूकसह. 💫

📞 अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी — नंबर व्हिडिओच्या शेवटी दिलेला आहे.

10/02/2026

Srujan Plastic Surgery Clinic, Wardha येथे सौंदर्य व पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियेचे सर्व प्रगत उपचार एकाच ठिकाणी केले जातात.

Gynecomastia, Rhinoplasty, Facial Plastic Surgery, Tummy Tuck, Breast Reduction तसेच इतर अनेक समस्यांवर तज्ज्ञ व सुरक्षित उपचार दिले जातात.

सर्व सौंदर्यविषयक समस्यांसाठी एकच विश्वासार्ह उपाय.
तज्ज्ञ अनुभव • सुरक्षित पद्धत • नैसर्गिक आणि आत्मविश्वास वाढवणारे परिणाम

📍 Srujan Plastic Surgery Clinic, Wardha
आत्मविश्वासाकडे नेणारी तुमची योग्य सुरुवात येथेच.
{ plastic surgery clinic wardha, cosmetic surgery wardha, gynecomastia treatment wardha, rhinoplasty surgeon wardha, facial plastic surgery wardha, tummy tuck surgery wardha}

26/01/2026

Happy Republic day people😄

17/01/2026

आजकाल skin किंवा hair problem आली की
सर्जरीच करावी लागते… असा गैरसमज आहे.

खरं तर आज modern plastic surgery मध्ये
laser, microneedling, chemical peels सारखे
safe non-surgical treatments उपलब्ध आहेत —
कमी downtime, natural results.

योग्य diagnosis आणि expert hands महत्त्वाचे.
Wardha मध्ये हे सगळं एका ठिकाणी.

📍 1st Floor, Main Road, Above Omega Enterprises,
Near Socialist Chowk, Maganwadi, Wardha
📞 7666059813
{Plastic surgery Wardha, Skin treatment Wardha, Laser treatment Wardha, Non surgical skin treatment, Acne scar treatment Wardha, Hair treatment Wardha, Skin specialist Wardha}
HairSkinCare PlasticSurgeonWardha

Address

Above Omega Enterprises, Main Road
Wardha

Opening Hours

5:30am - 8:30am

Alerts

Be the first to know and let us send you an email when Srujan Plastic Surgery posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Srujan Plastic Surgery:

Share