Gitanjali Ayurved panchakarma & Ksharsutra Hospital -piles Clinic Nanded.

  • Home
  • Gitanjali Ayurved panchakarma & Ksharsutra Hospital -piles Clinic Nanded.

Gitanjali Ayurved panchakarma & Ksharsutra Hospital -piles Clinic Nanded. GITANJALI Ayurved Rugnalaya
Bhagya nagar road, besides Aainath panipoori centre
bhagya nagar road,

29/08/2026

नॉनव्हेज खाल्याने मुळव्याध चा त्रास वाढतो का?
अधिक माहितीसाठो संपर्क -
गीतांजली हॉस्पिटल, भाग्य नगर,
नांदेड.

9890354706
9960216974

24/08/2026

उपवास केल्याने मूळव्याध आणि फिशर चा त्रास वाढतो का?

28/07/2026

चहा पिल्यामुळे मूळव्याध आणि फिशर चा त्रास वाढतो का?
treatment in Nanded piles hospital today

11/07/2026

🌺नॉर्मल डिलिव्हरी च्या वेळी लावण्यात येणाऱ्या प्रेशरमुळे गुदद्वाराच्या भागावर प्रचंड ताण येतो त्यामुळे तेथील शिरांना सूज येऊन मुळव्याध आणि तेथील त्वचा फाटली जाऊन फिशर होतो.
🌺गरोदरपणी किंवा प्रसूतीनंतर पचनक्रिया काहीशी मंदावते, शिवाय सुरु असणाऱ्या गोळ्यामुळे पोट साफ होत नाही आणि हा त्रास होतो.
🌺गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसांमध्ये वाढलेल्या गर्भाशायाचा दाब मालशयावर पडतो त्यामुळे पण हा त्रास होऊ शकतो.
🌺अधिक माहितीसाठी संपर्क -
गीतांजली हॉस्पिटल.
भाग्य नगर,
नांदेड.
9890354706
treatment delivary care today.

07/07/2026

मुळव्याधीचे बाहेर असणारे कोंब (skin tags )हे कुठल्याही औषध, गोळ्या किंवा मलम लावल्याने निघून जात नाहीत त्यामुळे त्याला घरगुती काही apply करणं टाळवं.

03/07/2026

आयुर्वेदामध्ये विरुद्ध आहार ही एक संकल्पना सांगितली आहे. ज्या मध्ये काही अन्न पदार्थ किंवा त्यांचे कॉम्बिनेशन हे शरीरातील दोषांना(वात, पित्त, कफ) असंतुलित करते आणि शरीरात विविध रोगांची उत्पत्ती होतें किंवा कधी कधी जीव पण जाऊ शकतो.
अधिक माहितीसाठी संपर्क -
गीतांजली हॉस्पिटल, भाग्य नगर.
नांदेड. 9890354706.
#आयुर्वेद पथ्यपालन lifestyle #गीतांजली आयुर्वेद

01/07/2026

केसांच्या सर्व समस्यांवर आयुर्वेदिक उपचार अत्यंत प्रभावी ठरतात. यामुळे आपला त्रास तर पूर्णपणे कमी होतोच आणि तॊ पुन्हा उद्भवण्याचा धोका अजिबात नसतो. 🌺
problems care .

20/06/2026

आमच्या रुग्णांचा विश्वास हीच आमची खरी ओळख. 🌺🙏🏻

20/06/2026

आमच्या रुग्णांचा विश्वास हीच आमची खरी ओळख.
योग्य उपचार, वैयक्तिक काळजी आणि समाधानकारक परिणाम हेच आमच्या रुग्णांच्या अनुभवावरून स्पष्ट होतें 🙏🏻🌺 stone stone problem today . Hospital, bhagya nagar, Nanded. 🌺

17/06/2026

गीतांजली हॉस्पिटल, भाग्य नगर, नांदेड.
9890354706.

Address

Bhagya Nagar

431605

Opening Hours

Monday 10:00 - 15:00
18:00 - 21:00
Tuesday 10:00 - 15:00
18:00 - 21:00
Wednesday 10:00 - 15:00
18:00 - 21:00
Thursday 10:00 - 15:00
18:00 - 21:00
Friday 10:00 - 15:00
18:00 - 21:00
Saturday 10:00 - 15:00
18:00 - 21:00
Sunday 10:00 - 15:00

Telephone

+919890354706

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gitanjali Ayurved panchakarma & Ksharsutra Hospital -piles Clinic Nanded. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Gitanjali Ayurved panchakarma & Ksharsutra Hospital -piles Clinic Nanded.:

Shortcuts

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share