03/02/2026
# CriticalCareExpert
# PatientFirst
# Savinglife
# TeamWork
# TrustInDoctors
# Dr.RohanGundre
# Chief Intensivist/Physician
# Diabetologist
२२ वर्षांचा तरुण रुग्ण, Cadmium Toxicity मुळे झालेल्या Secondary Thrombotic Microangiopathy (TMA) सह Autoimmune Hemolytic Anaemia, Acute Kidney Injury, Shock, MODS, Cytokine Storm आणि ARDS या अत्यंत गंभीर अवस्थेत नांदेड वरून माझ्या हॉस्पिटल मध्ये दाखल झाला होता.
🔴 Hb केवळ 3 g/dL (14 वरून 3, अवघ्या 3 दिवसात)
🔴 Creatinine 7mg/dL, Indirect Hyperbilirubinemia
🔴 CRP >150, Ferritin >6000, LDH > 2000
🔴 DCT +ve, Low C3,C4 complement Level
योग्य वेळी अचूक निदान आणि Critical Care मधील अनुभव, अद्ययावत सुविधांचा व निर्णयक्षमतेच्या जोरावर, CRRT, Plasma Exchange (PLEX), CytoSorb therapy, ventilatory support, योग्य antibiotic वापर व strict infection control practices यामुळे अतिशय challenging केसमध्ये यशस्वी उपचार शक्य झाले.
हा यशस्वी निकाल म्हणजे एकट्या डॉक्टरचा नव्हे, तर संपूर्ण टीमचा विजय आहे. Vaidyanath Hospital Team specially Nephrologist Dr. Hanwate sir, Dr. Sanap sir, Dr. Kundalwal, Hematologist Dr. Toshniwal sir, आमचे तज्ज्ञ ICU डॉक्टर, समर्पित nursing staff, dialysis technicians आणि सर्व support staff— सर्वांचे मनापासून आभार.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे,👨⚕️ उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर रुग्णाच्या नातेवाईकांनी ठेवलेला अढळ विश्वास, आणि विविध तज्ज्ञांमधील positive, healthy discussion—यामुळेच असा “miraculous recovery” अनुभवता आला.
🙏अशा केसेस पुन्हा पुन्हा आठवण करून देतात की-*Medicine हे फक्त Profession नसून एक जबाबदारी आणि सेवा आहे.
Critical Care, General Medicine आणि Diabetes या क्षेत्रातील माझ्या अनुभव व कौशल्याच्या जोरावर, समाजाची सर्वोत्तम सेवा करता यावी, अधिकाधिक जीव वाचवता यावेत—हीच प्रामाणिक इच्छा आणि प्रेरणा.
कृतज्ञ, नम्र आणि सेवेसाठी सदैव तत्पर.🙏
Dr. Rohan Satish Gundre | डॉ. रोहन सतिश गुंडरे
MBBS, DNB (General Medicine), EDIC, FICM,FCCM, FCCU, FIDM
Chief Intensivist / मुख्य अतिदक्षता तज्ज्ञ
Physician & Diabetologist / फिजिशियन व मधुमेह तज्ज्ञ
📞9098480102
Clinic Clinic Hospital