30/08/2026
“Painkiller घेऊन पाठदुखी थांबते… पण काही दिवसांनी पुन्हा का सुरू होते?”
पाठदुखी, मानदुखी किंवा Sciatica वारंवार होत असेल तर फक्त pain कमी करण्यावर लक्ष देऊ नका.
🔎 मूळ कारण शोधणे महत्त्वाचे आहे.
Posture, mobility, muscle imbalance आणि daily habits यापैकी कोणता factor तुमच्या pain ला trigger करतोय हे तपासणे गरजेचे आहे.
✅ Proper Assessment
✅ Individualized Treatment
✅ Corrective Exercise
✅ Posture & Mobility Work
Pain परत येऊ नये यासाठी कारणावर काम करा.
📍 Shri Gajanan Wellness Center
📲 Appointment साठी DM करा.
⚠️ प्रत्येक रुग्णासाठी treatment वेगळे असू शकते. योग्य assessment शिवाय self-treatment करू नका.
PostureCorrection PainRelief Chiropractor CuppingTherapy Solapur MarathiReels HealthReels ReelsIndia 100KViews