11/08/2026
OSA ऑब्स्ट्रेक्शन स्लिप एप्नियाँ वर पाहिजे तितकी जागृती नाही. मराठी माणसात तर झोपताना घोरणे म्हणजे सुखाची झोप समजली जाते. पण या एका स्वययी मुळे आरोग्याचे किती नुकसान होते ते यातील मध्ये दिले आहे.